श्री. स्वामी समर्थ मंदिर, औदुंबर नगर कुडाळ येथे गुरुपौर्णिमा साजरी ; शेकडो स्वामी भक्तांची उपस्थिती

श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठान,चे आयोजन कुडाळ (अमोल गोसावी ) : कुडाळ औदुंबर नगर येथील स्वामी समर्थ मंदिरात आज गुरुपौर्णिमा मोठ्या भक्तीभावात साजरी करण्यात आली. सकाळ पासूनच शेकडो स्वामी भक्तांनी मंदिरात दर्शनासाठी रांगा लावल्या. गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त आज श्री स्वामी समर्थ मंदिरात…








