Category बातम्या

सामाजिक बांधिलकीचा मंत्र महोत्सवातून मिळतो – डॉ. राजश्री साळुंखे

कणकवली महाविद्यालयात उडान महोत्सवाचे उद्घाटन कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली येथील शिक्षण प्रसारक मंडळाच्या कणकवली महाविद्यालयात कणकवली कॉलेज,कणकवली व मुंबई विद्यापीठ अंतर्गत आजीवन अध्ययन व विस्तार विभागामार्फत जिल्हा स्तरीय उडान महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात…

मुख्यमंत्री जिल्ह्यासाठी काहीतरी नक्की देतील; उदय सामंत यांनी व्यक्त केला विश्वास

मालवण (प्रतिनिधी) : मुख्यमंत्री बनल्यानंतर प्रथमच एकनाथ शिंदे आंगणेवाडीला येत आहेत. आंगणेवाडीत भराडी देवीच्या दर्शनासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हा मर्यादित दौरा असला तरी नक्कीच ते सिंधुदुर्ग जिल्ह्याला काहीतरी देऊन जातील, असा विश्वास उदय सामंत यांनी व्यक्त केला. भराडी यात्रेला…

सिंधुदुर्ग कला महाविद्यालय येथे कलाप्रदर्शनाचे आयोजन

६ फेब्रुवारी पर्यंत सर्वांसाठी विनामूल्य प्रदर्शनाचा लाभ कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग कला महाविद्यालयाची २७ वर्षे यशस्वी वाटचाल सुरू असून या संस्थेतील विद्यार्थी कलाशिक्षक, कला दिग्दर्शक व व्यावसायिक कलाकार म्हणून कार्यरत आहेत. आमची मुद्रा एज्युकेशन ट्रस्ट (मुंबई) या माध्यमातुन विनाअनुदानित चित्रकला…

सिंधुदुर्गातील वैभववाडीत उद्या पुन्हा एकदा उडणार बैलगाडा शर्यतींचा धुरळा

बंड्या मांजरेकर मित्र मंडळ नाधवडे यांच्या वतीने सलग दुसऱ्या वर्षी राज्यस्तरीय बैलगाडा शर्यतीचे आयोजन वैभववाडी (प्रतिनिधी) : गेल्या वर्षी सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठल्यानंतर कोरोनाचे सर्व नियम पाळून सिंधुदुर्ग जिल्ह्यात पहिल्यांदा वैभववाडी येथील नाधवडे येथे बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात…

आंगणेवाडी जत्रोत्सवाला मोठ्या उत्साहात प्रारंभ; पोलीस प्रशासन सज्ज

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : आंगणेवाडी भराडी देवीची जत्रा आज संपन्न होत आहे. दीड दिवसाच्या या जत्रेला रात्री पूजेने सुरुवात झाली. जत्रेनिमित्त संपूर्ण मंदिर आणि मंदिर परिसर सुशोभित करण्यात आला असून नेत्रदीपक अशी रोषणाई देखील करण्यात आली आहे. भराडी देवीच्या दर्शनासाठी उत्सुक…

शेकडो भाविकांच्या उपस्थितीत श्री देवी माऊली मंदिर कलशारोहण सोहळा संपन्न

आमदार अनिल परब, आमदार सुनिल प्रभु आमदार वैभव नाईक, यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती चौके (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील काळसे गावची कुलस्वामिनी श्री देवी माऊली मंदिराचा कलशारोहण आणि श्री गणेश व श्री विठ्ठल रखुमाई मुर्ती स्थापना सोहळा आज शुक्रवार दिनांक ०३…

खांबाळे गावातील महिलांना घडविले पंढरपूर, अक्कलकोट, तुळजापूर मोफत देवदर्शन

शिवसेना तालुकाप्रमुख तथा माजी पं. स. सदस्य मंगेश लोके यांचा सामाजिक उपक्रम 120 महिलांनी घेतला लाभ वैभववाडी (प्रतिनिधी): खांबाळे गावचे सुपुत्र, माजी पंचायत समिती सदस्य तथा वैभववाडी शिवसेना तालुकाप्रमुख मंगेश लोके यांनी आपल्या सामाजिक भावनेतून गावातील ज्या महिलांना त्यांच्या आर्थिक…

पुरोगामी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दिशेने घोणसरी गावचे एक पाऊल

विधवा ,परितक्त्या महिलांसाठी हळदीकुंकू कार्यक्रम घेणारी जिल्ह्यातील घोणसरी पहिली ग्रा.पं. 5 फेब्रुवारी रोजी महिला सांस्कृतिक मेळावा, हळदीकुंकू कार्यक्रमाचे आयोजन कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायत च्या माध्यमातून विधवा, परितक्त्या महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ आयोजित करणारी कणकवली तालुक्यातील घोणसरी ग्रामपंचायत ही पहिली…

सतीश सावंत यांच्या भिरवंडे गावात ठाकरे सेनेला भाजपाने पुन्हा पाडले खिंडार

आ.नितेश राणेंच्या उपस्थितीत सतीश सावंत समर्थक शिवसैनिक भाजपात दाखल कणकवली (प्रतिनिधी) : माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांच्या भिरवंडे गावातच उ.बा.ठा शिवसेनेला पुन्हा एकदा भाजपाने खिंडार पाडले आहे. आमदार नितेश राणेंच्या प्रमुख उपस्थितीत संदीप ( सॅनडी ) सावंत, सुदर्शन…

आंबोली मर्डर च्या गुन्ह्यातील आरोपी तुषार पवार ला 7 दिवस पोलीस कोठडी

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : आंबोली येथील खुनासह अट्रोसिटी ऍक्ट च्या गुन्ह्यातील आरोपी   तुषार उर्फ निखिल शिवाजी पवार ( रा.कराड, जि.सातारा ) याला विशेष जिल्हा न्यायाधीश भारुका यांनी 7 दिवस पोलीस कोठडी सुनावली. सरकार पक्षातर्फे अतिरिक्त जिल्हा सरकारी अभियोक्ता गजानन तोडकरी यांनी यशस्वी…

error: Content is protected !!