मुणगे तिठा येथे सोलर हायमास्ट दिव्याचे भूमीपूजन!

आम. नितेश राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य मसुरे (प्रतिनिधी): मुणगे येथील श्री भगवती हायस्कूल तिठा येथे आमदार नितेश राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांच्या निधीतून मंजूर झालेल्या सोलर हायमास्ट दिव्याचे भूमीपूजन सरपंच साक्षी गुरव यांच्या हस्ते शुक्रवारी झाले. सदर ठिकाणी हायमास्ट…








