Category बातम्या

शिक्षण सहकार पॅनेलने एकतर्फी बाजी मारीत ११ जागांवर मिळविला विजय

आदर्श सहकार पॅनेलला चार जागांवर मानावे लागले समाधान शिवशाही सहकार परिवर्तन पॅनेल आणि विद्या सहकार परिवर्तन पॅनेल या सहकार पॅनलचा दारुण पराभव सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी): सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सहकारी पतपेढी निवडणुकीत सत्ताधारी सर्वसमावेशक शिक्षण सहकार…

वैभववाडीत आनंदीबाई रावराणे महाविद्यालयात मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन

शुक्रवार दि.२३ जुन २०२३ रोजी स. १०.०० ते दु. ०३.०० यावेळेत , आरोग्य तपासणी शिबीर होणार संपन्न गरजूंनी या आरोग्य शिबीराचा लाभ घ्यावा महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्थेचे स्थानिक समिती सचिव प्रमोद रावराणे यांनी केले आवाहन वैभववाडी (प्रतिनिधी): आनंदीबाई रावराणे महाविद्यालय,…

तलाठ्याला केलेली मारहाण भोवली ; वाळू माफिया नितीन नाईक ची पोलीस कोठडीत रवानगी

कुडाळ ( अमोल गोसावी ) : सरंबळ येथे कर्ली नदीपात्रात अवैध उत्खननावर कारवाई करणाऱ्या तलाठ्याला शिवीगाळ आणि धमकी देत मारहाण करणे आरोपी नितीन नाईक च्या अंगलट आले असून नितीन नाईक ला एक दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.याकामी सरकारी वकील…

गोकुळ चे अध्यक्ष अरूण डोंगळे यांची जिल्हा बँक प्रधान कार्यालयास भेट ; दुग्ध विकास आढावा समिती सभेस उपस्थिती

जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी यांनी केले स्वागत सिंधुनगरी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा बँक जिल्ह्यात दुध उत्पादन वाढीसाठी चांगला प्रयत्न करत असुन त्यांच्या या प्रयत्नांना गोकुळ नेहमीच सहकार्य करेल अशी ग्वाही कोल्हापूर जिल्हा दूध संघ (गोकुळ) चे अध्यक्ष अरूणराव डोंगळे…

कुडाळमधील हॉटेलच्या रूमवर आढळला महिलेचा मृतदेह

आत्महत्या कि घातपात याबाबत संभ्रम कुडाळ पोलीसांकडून तपास सुरु कुडाळ ( अमोल गोसावी ) : कुडाळ शहरातील एका हॉटेलमध्ये आज मुंबईस्थीत महिलेचा मृतदेह आढळून आला. मात्र ही आत्महत्या कि घातपात याबाबत गुढ निर्माण झाले असून याबाबत शहरात उलटसुलट चर्चा सुरू…

साखरपा येथील मोटरसायकल अपघातात बांद्यातील युवक ठार ; पत्नी गंभीर जखमी

बांदा (प्रतिनिधी): रत्नागिरी-कोल्हापूर मार्गावर साखरपा येथे दुचाकीचा अपघात होऊन बांदा-शेटकरवाडी येथील युवक गणेश शेटकर (वय ३२) याचा जागीच मृत्यू झाला. त्याच्या पाठीमागे बसलेली त्याची पत्नी सुमित्रा गणेश शेटकर ही गंभीर जखमी झाली आहे. तिच्यावर रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.…

कुडाळ नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी अक्षता खटावकर विराजमान

कुडाळ (अमोल गोसावी) : महाविकास आघाडीच्या नगरसेविका अक्षता अनंत खटावकर यांनी आज कुडाळ नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला. कुडाळ न. पं. कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी ऐश्वर्या काळूसे, मुख्य अधिकारी अरविंद नातू यांच्या मुख्य उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. नगराध्यक्ष पदासाठी…

कणकवली पटवर्धन चौकात वाहतूक पोलिसांकडून तब्बल ४१ हजारांचा दंड

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली शहरात वाहतूक पोलिसांकडून धडक कारवाई करण्यात आली असून, कणकवली पोलीस स्टेशन चे वाहतूक पोलीस विनोद चव्हाण यांनी पोलीस निरीक्षक अनिल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली कणकवली चे वाहतूक नियोजन करत असताना ही कारवाई केली. दुचाकी स्वार् तसेच चार…

कुडाळ मध्ये स्पेशल योगा क्लासेस चा शुभारंभ

आमदार वैभव नाईक यांची उपस्थिती कुडाळ (अमोल गोसावी) : लाईफस्टाईल मोटीवेटर योगा क्लब कुडाळ आयोजित स्पेशल योगा क्लासेस ची सुरुवात काल १५ जून पासून कुडाळ येथील कुडाळेश्वर मंदिर नजीक दैवज्ञ समाज हॉल येथे करण्यात आली. यावेळी या योगा क्लासेसचे उद्घाटन…

यशाची परंपरा राखत, पुन्हा खारेपाटण महाविद्यालयाची भरारी

खारेपाटण येथील कला ,वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातील वाणिज्य शाखेचा एकूण निकाल ८७.९१% खारेपाटण (प्रतिनिधी): खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ खारेपाटण संचलित व मुंबई विद्यापीठ अंतर्गत येणाऱ्या खारेपाटण येथील कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाच्या वाणिज्य शाखेचा विद्यापीठाकडून नुकताच जाहीर झालेल्या निकालात…

error: Content is protected !!