आमदार नितेश राणे २१ जानेवारी पासून सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर

शिक्षक मतदारांच्या घेणार बैठका व गाठीभेटी कणकवली (प्रतिनिधी) : भारतीय जनता पार्टीचे कणकवली-देवगड- वैभववाडी चे आमदार नितेश राणे हे शनिवार २१ जानेवारी पासून सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्या दरम्यान आमदार नितेश राणे हे, कोकण विभाग शिक्षक मतदार संघाचे…







