युनिक अकॅडमी च्या वतीने प्रशिक्षण व मार्गदर्शन वर्गाचे आयोजन
C ७५००० जागांची नोकर भरती प्रक्रिया सुरु झालेली असून तलाठी ,एकसाईज, वनरक्षक, पशुसंवर्धन च्या जागां निघाल्या आहेत. तसेच लवकरच जिल्हा परिषदेची देखील मोठी भरती होणार आहे. तरी महाविद्यालयीन विद्यार्थी या स्पर्धा परीक्षा व मार्गदर्शन वर्गाचा लाभ घ्यावा,असे आवाहन युनिक अकॅडमी चे कणकवली ब्रँचचे समन्वयक श्री सचिन कोर्लेकर यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दीली. कोकणातील विद्यार्थी पालकांना जिल्ह्यात योग्य मार्गदर्शन मिळावे यासाठी लागणारे प्रशिक्षण युनिक अकॅडमी सिंधुदुर्ग च्या मार्फत कुडाळ आणि कणकवली येथे दिनांक १५ जून आणि २०जून पासून सुरु होत आहेत. अधिक माहितीसाठी 9960658458/9689414974 या क्रमांकावर संपर्क साधावा. असे युनिक अकॅडमी च्या वतीने करण्यात आले आहे.












