आपत्तीशी सामना करण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण च्या माध्यमातून युवक- युवतींना प्रशिक्षनाचे आयोजन

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : नैसर्गिक आपत्तीच्या काळात नागरिकांचे जीव वाचविण्यासाठी आणि आपत्तीशी सामना करण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण च्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात २०० युवक- युवतींना प्रशिक्षित करण्यात येत आहे. आतापर्यंत ९६ जणांना प्रशिक्षित करण्यात आले आहे तर आणखी १०४ तरुण-तरुणींना प्रशिक्षण…








