‘शासन आपल्या दारी’ मधून मुख्यमंत्री आणि राणे कुटुंबीयांचे प्रमाेशन!

आमदार वैभव नाईक यांचा टोला कुडाळ (अमोल गोसावी) : ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमातून जनतेला काही मिळाले नाही.फक्त हा कार्यक्रम मुख्यमंत्री आणि राणे कुटुंबीयांनी आपले प्रमाेशन करण्यासाठी केला. यात आर्थिक उधळपट्टी मात्र झाली. शासनाचे दोन ते तीन कोटी रुपये पाण्यात घालण्याचं…







