काळसेतील तरुणाची गळफास लावून आत्महत्या

आत्महत्येमागील कारण अस्पष्ट चौके (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील काळसे सुतारवाडी येथील तरुण श्री. वामन रामचंद्र पाटील उर्फ बाबल पाटील ( वय ४५ ) या तरुणाने बुधवार दिनांक ३१ मे रोजी पहाटे आपल्या राहत्या घरातील पडवीच्या वाश्याला टॉवेलच्या सहाय्याने गळफास लावून…








