हडपीड स्वामी समर्थ मठ येथे १२ एप्रिल पासून नामस्मरण सप्ताह!

मसुरे (प्रतिनिधी) : श्री स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथी निमित्त श्री.स्वामी समर्थ मठ हडपीड देवगड येथे १२ एप्रिल ते १८ एप्रिल २०२३ या कालावधीत सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत आणि दुपारी ३ वा. ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत ‘श्री स्वामी समर्थ…








