सुरळीत वीजपुरवठ्यासाठी चोवीस तास कार्यरत असणाऱ्या लाईनमनबद्दल मी कृतज्ञ

लाईनमन दिनानिमित्त माजी खास. निलेश राणे यांनी वीज कर्मचाऱ्यांना दिल्या शुभेच्छा ओरोस (प्रतिनिधी) : लाईनमन हा महावितरणच्या वीज वितरण व्यवस्थेमधील अत्यंत महत्वाचा घटक. महावितरणचे लाईनमन ऊन, वारा, पाऊस तसेच इतर अत्यंत खडतर परिस्थितीत ग्राहकांना सुरळीत वीजपुरवठ्यासाठी चोवीस तास सेवा देतात.…








