ग्रामस्वच्छतेसाठी कलमठच्या महिलांचा पुढाकार

महिला दिनाच्या निमित्ताने ग्रामसंघांच्या माध्यमातून गावात राबावली स्वच्छता मोहिम

कणकवली (प्रतिनिधी) : कलमठ गावातील आशा महिला ग्रामसंघ व जिजाऊ महिला ग्रामसंघच्या वतीने कलमठ गावात महिला दिनाच्या निमित्ताने स्वच्छता मोहिम आज राबवण्यात आली. कलमठ- आचरा मार्गावरिल पोलिस स्टेशन ते बाज़ारपेठ पर्यंत स्वच्छता मोहिम राबवली. दोन्ही ग्रामसंघातील महिला मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!