Category बातम्या

मंडळांना स्पर्धा भरवण्यासाठी जागा उपलब्ध करून देणार : समीर नलावडे

स्टार महापुरुष मित्रमंडळाच्या क्रिकेट स्पर्धेचे नगराध्यक्ष नलावडे यांच्या हस्ते उदघाटन.. कणकवली (प्रतिनिधी) : शहरातील खेळाडूंना खेळाची प्रॅक्टिस करता यावी यासाठी कणकवली न.पं.ने क्रीडासंकुल उभारले आहे. या संकुलाचे येत्या 8 ते 10 दिवसांत पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते उदघाटन होणार आहे.…

शिवसेना पक्षाच्या पाठपुराव्याने खारेपाटण विभागातील 35 लाखांची विकास कामे मंजूर

शिवसेना उपतालुकाप्रमुख मंगेश गुरव यांची पत्रकार परिषदेत माहिती खारेपाटण (प्रतिनिधी) : जिल्हा नियोजन वार्षिक योजना सन 2022-23 ग्रामपंचायत जनसुविधा कार्यक्रम अंतर्गत खारेपाटण शहरात सुमारे 30 लाखांचा तसेच तळेरे येथे 5लाखांचा निधी प्राप्त झाला आहे.या सर्व कामाची मागणी व पाठपुरावा हा…

हुंबरट गावातून आता आनंददायी प्रवास

ग्रामपंचायतीच्या पुढाकारातून स्वच्छता मोहीम : तहसीलदार आर जे पवार झाले सहभागी कणकवली (प्रतिनिधी) : ज्या गावातून मुंबई गोवा महामार्ग व कणकवली कोल्हापूर राज्य मार्ग जातात त्या हुंबरट गावात शनिवारी ग्रामपंचायतच्या पुढाकाराने स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेमध्ये अधिकारी, कर्मचारी,,लोकप्रतिनिधी पत्रकार…

कणकवलीत चोरट्यांचा हैदोस सुरूच

वागदेतील शाळा व अंगणवाडी इमारत चोरांच्या निशाण्यावर पोलीस उपनिरीक्षक वृषाली बर्गे यांच्यासह पोलीस घटनास्थळी दाखल कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यात कलमठ येथे घरफोड्यांचे सत्र सुरू झाल्यानंतर आता चोरट्यानी आपला मोर्चा वागदे मध्ये वळवला आहे. कलमठ मध्ये दोन दिवस घर फोड्या…

वायंगणी गावच्या विकासकांसाठी पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि आमदार नितेश राणे यांच्याकडून ४० लाखांचा निधी प्राप्त

ग्रामपंचायत ची सुसज्ज नूतन इमारत बांधकामासह रस्त्यांचे होणार डांबरीकरण सरपंच अस्मि प्रशांत लाड यांच्या पाठपुराव्याला यश कणकवली (प्रतिनिधी) : वायंगणी गावच्या विकासात्मक कामांसाठी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी ४० लाख रुपयांचा निधी मंजूर केला…

साटेली मध्ये विहिरीत पडलेल्या बिबट्याची सुखरूप सुटका

सावंतवाडी वनपरिक्षेत्राच्या शीघ्र कृती दलाने वाचवले बिबट्याचे प्राण सावंतवाडी (प्रतिनिधी) : सावंतवाडी तालुक्यातील साटेली गावातील खालचीवाडी भागातील राहणाऱ्या श्री.आनंद सावंत यांच्या शेतातील विहिरीत काल रात्री पडलेल्या बिबट्याची वन विभागामार्फत यशस्वी सुटका करून त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. आज 25/02/2023 रोजी…

नांदगाव सन्मित्र रिक्षा संघटनेच्या वतीने 28 फेब्रवारी ला विविध कार्यक्रम

नांदगाव (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील नांदगाव येथील सन्मित्र रिक्षा संघटनेच्या वतीने दरवर्षी प्रमाणे यंदाही मंगळवार दिनांक 28 फेब्रुवारी रोजी श्री सत्यनारायण महापूजा आयोजित करण्यात आली असून यानिमित्ताने विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. सकाळी ठीक 9 वा. श्री सत्यनारायण पूजा,11…

व्हरेनियम क्लाउड कंपनी कडून सावंतवाडी क्लीन सिटी साठी पुढचे पाऊल

सावंतवाडी नगरपरीषदेला ई कार्ट गाडी प्रदान सावंतवाडी (प्रतिनिधी) : व्हरेनियम क्लाऊड या कंपनीच्या माध्यमातून सावंतवाडी नगर परिषदेला “ई-कार्ट” गाडी उपलब्ध करून देण्यात आली आहे. ही गाडी शहरातील अंतर्गत भागासह अडचणीच्या ठिकाणी कचरा उचलण्यासाठी वापरात येणार आहे. आज कंपनीचे संचालक विनायक…

केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांची खारेपाटण जैन मंदिर ला भेट

“भारत देशाच्या संस्कारा मध्ये जैन धर्माचे मोठे योगदान” – अजय मिश्रा खारेपाटण (प्रतिनिधी) : “आपल्या भारत देशामध्ये विवधा जाती धर्माचे संप्रदायाचे लोक राहत असून देशाच्या उत्थानात व संस्कारात तसेच इतिहासात जैन धर्माचे मोठे योगदान राहिले असल्याचे भावपूर्ण उदगार भारत सरकारचे…

ओसरगावात कंटेनर ला अपघात ; चालकाचे पलायन

कणकवली (प्रतिनिधी) : मुंबई – गोवा महामार्गावर ओसरगाव टोलनाक्यानजीक शुक्रवार २४ फेब्रुवारी रोजी रात्री १०:४५ वा. च्या सुमारास मालवाहतूक करणाऱ्या कंटेनर चा अपघात झाला. कंटेनर क्र. एम. एच. ०४ एच. वाय. ९३०६ हा गोवा ते मुंबई च्या दिशेने चालला होता.…

error: Content is protected !!