वायंगणीत मिळाला अर्धवट जळालेला मृतदेह

पोलीस घटनास्थळी दाखल मालवण (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील वायंगणी माळरानावर शनिवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह दिसून आल्यानंतर खळबळ उडाली आहे. संबंधित मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत असल्यामुळे त्याची ओळख पटवणे मुश्किल बनले आहे. दरम्यान, मृतदेहापासून काही अंतरावर एक…








