निष्ठावंत कार्यकर्ता, विश्वासू सहकारी हरपला

खासदार नारायण राणेंची दिवंगत एस. टी. सावंत यांना श्रद्धांजली कणकवली (प्रतिनिधी) : एस. टी. सावंत यांच्या निधनाची वार्ता मनाला चटका लावणारी आहे. एक निष्ठावंत कार्यकर्ता, विश्वासू सहकारी आणि सामाजिक बांधिलकी जपणारा पदाधिकारी आज आपल्यातून निघून गेला, ही मोठी हानी आहे.…








