Category बातम्या

वेंगसर-बौद्धवाडी-आजीवली मार्गावर एसटी बससेवा सुरू करा.

वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी-वेंगसर-बौद्धवाडी-आजीवली मार्गे पाचल या मार्गावर तातडीने एसटी बससेवा सुरू करावी, अशी मागणी वेंगसरचे माजी सरपंच सुभाष  कांबळे यांनी केली आहे. याबाबत त्यांनी कणकवली एसटी आगाराच्या उपविभागीय नियंत्रकांकडे निवेदन सादर केले आहे. गेल्या काही वर्षांपासून या मार्गावर एसटी…

सिंधुदुर्गातील रस्त्यांच्या डागडुजीला वेग; अपघात प्रवण ठिकाणी ‘सेफ्टी ॲक्शन’!

खारेपाटण-भुईबावडा-गगनबावडा मार्गावर स्पीडब्रेकर, सूचना फलक अन् झाडीझुडपे हटवली; वैभववाडी एस. टी स्टॅन्ड सामोरी खड्डे काँक्रिट ने बुजवले पालकमंत्री नितेश राणेंच्या निर्देशांची तातडीने अंमलबजावणी सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्गातील रस्त्यांच्या डागडुजीला वेग आला असून, अपघातप्रवण ठिकाणे सुरक्षित करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीच्या…

तंटामुक्ती समिती कोंडये च्या अध्यक्षपदी सिद्धार्थ तांबे !

फोंडाघाट (प्रतिनिधी) : ग्रामपंचायत कोंडये ची ग्रामसभा नुकतीच पार पडली. या सभेत कोंडये महात्मा गांधी तंटामुक्ती अध्यक्षपदी सिद्धार्थ शांताराम तांबे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. सिद्धार्थ तांबे यांचा लोकसंपर्क, तसेच सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, सार्वजनिक कामातील लक्षणीय वावर, यामुळे त्यांच्या निवडीवर…

आरोपीला कायदेविषयक मदत मिळणे आवश्यक : डॉ. देशपांडे

पोलिस कोठडीपूर्वी वकील उपलब्ध करून देण्यावर भर; कैद्यांचे घटनात्मक अधिकार अबाधित ओरोस (प्रतिनिधी) : आरोपी अथवा कैदी असला तरी त्याचे मानवी प्रतिष्ठेने जगण्याचे घटनात्मक अधिकार संपुष्टात येत नाहीत. फौजदारी प्रकरणातील आरोपीला कायदेविषयक मदत मिळणे हा त्याचा हक्क असून, पोलिस कोठडी…

पालकमंत्री नितेश राणेंच्या कामगिरीवर भाजप समाधानी

प्रभाकर सावंत : मत्स्य, पर्यटन, रोजगार, तंत्रज्ञानासह पायाभूत सुविधांना गती; कार्यकर्त्यांनाही मिळाले बळ ओरोस (प्रतिनिधी) : मत्स्य व्यवसायाला कृषीचा दर्जा, ५६० कोटींचा विकास आराखडा, जिल्ह्यातील पहिला जहाज बांधणी प्रकल्प, शिरोडा-वेलागर येथे ‘ताज’ पंचतारांकित हॉटेल, प्रशासनात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर, २८२…

फ्रान्सिस उर्फ राजू फर्नांडिस यांची वरवडे तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी बिनविरोध निवड

कणकवली (प्रतिनिधी) : वरवडे गावच्या तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी फ्रान्सिस उर्फ राजू तमास फर्नांडिस यांची बिनविरोध निवड करण्यात आली. वरवडे सरपंच करुणा घाडीगावकर यांच्या अध्यक्षतेखाली 25 ऑगस्ट रोजी तंटामुक्ती समिती अध्यक्ष निवडीसाठी वरवडे ग्रामपंचायत सभागृहात सभा आयोजित करण्यात आली होती. या…

श्रावण तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी अनंत राऊत….!

आचरा (प्रतिनिधी) : श्रावण ग्राम तंटामुक्ती समितीचे नवे अध्यक्ष अनंत राऊत यांची एकमताने २५ ऑगस्ट रोजी, श्रावण ग्रामपंचायत येथील ग्रामसभेत एकमताने निवड करण्यात आली. अनंत गोविंद राऊत यांचे, सर्व सदस्य व ग्रामस्थांच्या उपस्थितीत सरपंच नम्रता मुद्राळे यांनी अभिनंदन करुन शुभेच्छा…

‘एक पेड़ माँ के नाम’ अभियानाला सिंधुदुर्गात उत्स्फूर्त प्रतिसाद

जिल्हाधिकारी तृप्ती धोंडभिसे यांच्या हस्ते वृक्षारोपण संपन्न कुडाळ (प्रतिनिधी) : न्यू लाईफ ग्रेस मिनिस्ट्रीज ट्रस्ट, सिंधुदुर्ग यांच्या वतीने केंद्र शासनाच्या ‘एक पेड़ माँ के नाम’ अभियान अंतर्गत आयोजित भव्य वृक्षारोपण सोहळा आज मोठ्या उत्साहात संपन्न झाला. न्यू इंग्लिश स्कूलच्या बाजूला,…

गोवा मुक्तिसंग्रामाचा इतिहास भावी पिढ्यांपर्यंत पोहोचवणार : राजनाथ सिंह

बांदा (प्रतिनिधी) : गोव्याच्या मुक्तिसंग्रामात आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या प्रत्येक ज्ञात-अज्ञात वीराचा इतिहासात योग्य सन्मान झालाच पाहिजे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी आणि गोवा मुक्तीसाठी बलिदान देणाऱ्या एकाही हुतात्म्याचे नाव इतिहासातून वगळले जाऊ नये. या सर्व हुतात्म्यांची सखोल माहिती संकलित करून त्यांची नावे…

कोकिसरे गावठणवाडी येथील करुणा प्रकाश वळंजू हिचा उपचारादरम्यान मृत्यू

वैभववाडी (प्रतिनिधी) : कोकिसरे गावठणवाडी येथील बारावीत शिकणारी मुलगी करुणा प्रकाश वळंजू वय १७ हिचा उपचारादरम्यान ओरोस येथे निधन झाले आहे. कुमारी करुणा वळंजु ही वैभववाडी येथील हेमंत केशव रावराणे विद्यालयात इयत्ता बारावीच्या वर्गात शिकत होती मागील दोन दिवस ती…

error: Content is protected !!