Category बातम्या

‘व्हॉइस ऑफ मीडिया’ची सिंधुदुर्गात दमदार वाटचाल; पत्रकारांच्या हक्कांसाठी पंचसूत्री धोरणावर ठोस निर्णय

कणकवलीत जिल्हा कार्यकारिणीची बैठक उत्साहात; नवनिर्वाचित राज्य पदाधिकाऱ्यांचा विशेष सत्कार कणकवली (प्रतिनिधी) : पत्रकारांचे न्याय हक्क, हक्काचे घर, मुलांचे शिक्षण, कुटुंबाचे आरोग्य आणि नाविन्यपूर्ण प्रशिक्षण या पंचसूत्री धोरणावर कार्यरत असलेल्या ‘व्हॉइस ऑफ मीडिया’ या आंतरराष्ट्रीय संघटनेच्या सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण…

समाज परिवर्तनाच्या कार्याची दखल; साथी जयराम जाधव आणि फिजा मकानदार यांना युवा पुरस्काराने पालकमंत्र्यांच्या हस्ते गौरव

ओरोस (प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासनाच्या जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग यांच्या वतीने सन २०२४-२५ चा प्रतिष्ठित जिल्हा युवक पुरस्कार निरवडे ग्रामपंचायतीचे सदस्य तथा अनुभव युवा मंचचे साथी जयराम जाधव, तर जिल्हा युवती पुरस्कार पब्लिक रिलेशन फाउंडेशनच्या संस्थापक तथा अनुभव युवा…

रोटरी क्लब ऑफ खारेपाटण पुरस्कृत रोट्रॅक्ट क्लबला मान्यता

खारेपाटण (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील खारेपाटण शहरात एक वर्षापूर्वी नव्याने स्थापन करण्यात रोटरी क्लब ऑफ खारेपाटण यांच्या वतीने पुन्हा एकदा रोटरी क्लब ऑफ खारेपाटण पुरस्कृत युवक आणि युवतीसाठी रोट्रॅक्ट क्लब खारेपाटण ची स्थापना करण्यात आली असून नुकतीच या क्लब ला…

खारेपाटण हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात संपन्न

रानभाजी प्रदर्शनातून विद्यार्थ्यांनी जपली कोकणची पारंपरिक खाद्यसंस्कृती खारेपाटण (प्रतिनिधी) : खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शेठ न. म. विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, खारेपाटण येथे भारताचा ८० वा स्वातंत्र्य दिन अत्यंत उत्साहपूर्ण, देशभक्तीमय आणि आनंदी वातावरणात विविध उपक्रमांनी साजरा करण्यात…

समाजातील निराधार वंचितांसाठी समर्थ आश्रमचे कार्य मोलाचे………..अरुणा बापट, विश्वस्त, श्री.क्षेत्र पालेश्वर देवस्थान ट्रस्ट, पापडी वसई

जीवन आनंद संस्थेच्या आश्रमातील बांधवांची राष्ट्र ध्वज तिरंग्याला सलामी स्वातंत्र्य दिनानिमित्ताने अँक्यूप्रेशर द्वारे आरोग्य, आनंद आणि निरोगी जीवनाचा संकल्प जीवन आनंद संस्थेच्या पालघर, सिंधुदुर्ग आणि गोव्यातील आश्रमात स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा खारेपाटण (प्रतिनिधी) : “जीवन आनंद संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संदिप परब…

श्री अंबाबाई मंदिर विकास आराखड्यातील भूसंपादनासाठी योग्य मोबदला दिला जाईल; कोणावरही अन्याय होणार नाही

राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर आराखड्याच्या भूसंपादनासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन कोल्हापूर (प्रतिनिधी) : श्री अंबाबाई मंदिर विकास आराखड्यातील भूसंपादनातील बाधित नागरिकांना योग्य मोबदला दिला जाईल, कोणावरही अन्याय होणार नाही, असे आश्वासन देऊन मंदिर परिसर विकास आराखडा…

कर्जाचे आमिष दाखवून ५१ लाख ८१ हजार ५०० रुपयांची फसवणूक

कोल्हापूर येथील मुख्य आरोपी शुभम कृष्णांत देशमुख याच्या पोलिस कोठडीत तीन दिवस वाढ फिर्यादी तर्फे ॲड.श्रीराम धोंडू चिंदरकर, ॲड. तारिका चिंदरकर कुबल, ॲड. ऐश्वर्य जनार्दन मांजरेकर यांनी न्यायालयात बाजू मांडली मालवण (प्रतिनिधी) : कर्ज उपलब्ध करून देण्याचे आमिष दाखवित मालवण…

सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट केमिस्ट ड्रगिस्ट असोसिएशन यांच्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन !

केमिस्ट हृदयसम्राट जगन्नाथ तथा आप्पासाहेब शिंदे यांचे सखोल मार्गदर्शन ! फोंडाघाट (कुमार नाडकर्णी) : राधेश्याम बँक्वेट्स अँड लॉन्स, कृष्णानगरी, जानवली, कणकवली येथे अत्यंत उत्साहपूर्ण आणि यशस्वी वातावरणात संपन्न झाले.या सभेस केमिस्ट्र हृदय सम्राट जगन्नाथ सखाराम शिंदे (आप्पासाहेब शिंदे) प्रमुख पाहुणे व…

आंब्याचे झाड घरावर कोसळून मोठे नुकसान

वैभववाडी (प्रतिनिधी) : तालुक्यात सोमवारी झालेल्या जोरदार पावसामुळे आचिर्णे-घाणेगडवाडी येथे राहत्या घरावर आंब्याचे झाड कोसळून घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. आप्पा धोंडू राणे यांच्या घरावर हे झाड पडले. सुदैवाने या घटनेत घरातील कोणालाही दुखापत झाली नाही. सोमवारी तालुक्यात अनेक ठिकाणी…

स्वातंत्र्यदिनी डॉ. राजेंद्र पाताडे यांचा विशेष सत्कार

वैभववाडी (प्रतिनिधी) : देशाच्या ८० व्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून सिंधुदुर्ग जिल्ह्यात ‘प्रधानमंत्री टीबी मुक्त भारत अभियान’ अंतर्गत १२५ क्षयरुग्णांना पोषण आहाराचे वाटप करण्यात आले. यावेळी राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमात (NTEP) उल्लेखनीय योगदान देणाऱ्या जिल्ह्यातील खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांचा विशेष सत्कार करण्यात…

error: Content is protected !!