Category बातम्या

जमीन व्यवहारात ‘पोटशूळ’ उठलेल्या एजंटांकडून ‘दि ओरिजिन’ची बदनामी

कायदेशीर व्यवहार आणि शासनाच्या परवानग्या असताना कंपनीचा अपप्रचार का ? जिल्हा न्यायालयाचा निर्णय सुद्धा अमान्य करून न्यायालयाचा केला जातो अवमान जनतेची दिशाभूल थांबवा,वस्तुस्थिती जाणूनघ्या; कंपनीचे आवाहन सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : कोकणात जमीन खरेदी विक्री व्यवहारात एखाद्या व्यक्तीने किंवा कंपनीने थेट मालकाशी…

विद्यार्थीप्रिय शिक्षक, समाजसेवक व वायंगणी हायस्कूल मुख्याध्यापक प्रकाश पेडणेकर यांचे निधन…!

वायंगणीच्या शैक्षणिक, साहित्यिक व सामाजिक क्षेत्रावर शोककळा; गरजू विद्यार्थ्यांसाठी आयुष्यभर दिला मदतीचा हात आचरा (प्रतिनिधी) : ज्ञानदीप विद्यामंदिर वायंगणी हायस्कूलचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक, विद्यार्थीप्रिय शिक्षक, साहित्यिक व सामाजिक कार्यकर्ते प्रकाश किरात पेडणेकर (वय ७५, रा. भंडारवाडी, वायंगणी) यांचे मुंबई येथे अल्पशा…

युवांनी पुढाकार घेत परिवर्तनाचे शिल्पकार बनावे – जेष्ठ समाजसेविका कमलताई परुळेकर यांचे आवाहन

सावंतवाडी (प्रतिनिधी) : अनुभव शिक्षा केंद्र, श्रीराम वाचन मंदिर आणि पब्लिक रिलेशन फाउंडेशन, सावंतवाडी यांच्या मार्फत आयोजित वक्तृत्व स्पर्धा श्रीराम वाचन मंदिराच्या सभागृहामध्ये उत्साहात संपन्न झाली. या स्पर्धेच्या पारितोषिक वितरण वेळी ज्येष्ठ समाजसेविका कमलताई परुळेकर, श्रीराम वाचन मंदिर कार्याध्यक्ष ऍड.…

आगीत कष्टकऱ्याचा संसार उद्ध्वस्त; १० लाखांचे नुकसान, मदतीचे आवाहन

शॉर्टसर्किटने दुकान भस्मसात; २ लाखांची रोकडही जळाली, कुंभार कुटुंबावर संकट सावंतवाडी (प्रतिनिधी) : निसर्गाची आणि नशिबाची साथ नसतानाही केवळ कष्ट आणि जिद्दीच्या जोरावर उभारलेला संसाराचा गाडा एका रात्रीत उद्ध्वस्त व्हावा, असा अत्यंत वेदनादायी प्रसंग सावंतवाडी तालुक्यातील तळवडे बाजारपेठ येथील रहिवासी…

पोलीस हवालदार अर्चना म्हात्रे यांचा उत्कृष्ट सेवा पदकाने गौरव

आचरा (प्रतिनिधी) : पोलीस दलातील प्रदीर्घ, उल्लेखनीय आणि गुणवत्तापूर्ण सेवेसाठी नवी मुंबई पोलीस दलाच्या विशेष शाखेत कार्यरत असलेल्या पोलीस हवालदार अर्चना जितेंद्र म्हात्रे यांना भारत सरकारच्या गृह मंत्रालयातर्फे महाराष्ट्र पोलीस उत्कृष्ट सेवा पदक प्रदान करून गौरविण्यात आले आहे. तब्बल २१…

कळसुली हायस्कूलमध्ये NDRF तर्फे आपत्ती व्यवस्थापन मार्गदर्शन

कळसुली (प्रतिनिधी) : राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) यांच्या वतीने कळसुली शिक्षण संघ, मुंबईचे कळसुली इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड आर्ट्स, कळसुली प्रशालेमध्ये विद्यार्थ्यांसाठी आपत्ती व्यवस्थापन मार्गदर्शन कार्यक्रम राबविण्यात आला. यावेळी प्रशालेतील इ. ५वी ते इ. १२…

रानभाज्यांचे संवर्धन ही काळाची गरज : रामचंद्र शृंगारे

पाककला स्पर्धेत रत्ना लब्दे यांच्या शेवग्याच्या घारग्यांना प्रथम क्रमांक माळगाव येथे तालुकास्तरीय रानभाजी महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद आचरा (प्रतिनिधी) : निसर्गाने मानवाला मोफत दिलेला आणि औषधी गुणांनी समृद्ध असलेला रानभाज्यांचा खजिना जपणे ही काळाची गरज आहे. रानभाज्यांमध्ये रासायनिक खतांचा वापर नसल्याने…

बांदिवडे-भगवंतगड खार बंधाऱ्यासाठी ग्रामस्थांचा एल्गार; उपोषण यशस्वी

३१ ऑक्टोबरपर्यंत प्रशासकीय मान्यतेचे लेखी आश्वासन; मागणी पूर्ण न झाल्यास खाडीपात्रात उतरून आंदोलनाचा इशारा आचरा (प्रतिनिधी) : बांदिवडे-भगवंतगड खार बंधाऱ्याच्या प्रलंबित मागणीसाठी बांदिवडे ग्रामस्थांनी स्वातंत्र्यदिनी भगवंतगड बंधारा येथे केलेले एकदिवसीय लाक्षणिक उपोषण अखेर यशस्वी ठरले. खारभूमी विकास विभागाकडून ३१ ऑक्टोबरपर्यंत…

लोरे विविध कार्यकारि सोसायटी चेअरमन पदी सुनील रावराणे यांची बिनविरोध निवड

कणकवली (प्रतिनिधी) : लोरे विविध कार्यकारी सोसायटी रिक्त असलेल्या चेअरमन पदाची निवडणूक दिनांक 16 ऑगस्ट रोजी निवडणूक अधिकारी अमोल बिराजदार (अध्यासी अधिकारी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था सिंधुदुर्ग ) यांच्या अध्यक्षतेखाली लोरे विविध कार्यकारी सोसायटी कार्यालय येथे संपन्न झाली. या निवडणुकी…

काश्मीर-लडाखमध्ये ३५०० किमीचा थरारक मोटारसायकल प्रवास; प्रणय बांदिवडेकर यांचा स्वातंत्र्यदिनी गौरव

मानवाधिकार संरक्षण संघटनेतर्फे विशेष सत्कार; गुणवंत विद्यार्थ्यांचाही सन्मान आचरा (प्रतिनिधी) : ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनचे सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्हा समन्वयक प्रणय बांदिवडेकर यांनी मोटारसायकलवरून काश्मीर, लडाख व सीमावर्ती भागात तब्बल ३५०० किलोमीटरचा खडतर प्रवास यशस्वीरीत्या पूर्ण करून संघटनेच्या मानवाधिकार…

error: Content is protected !!