पालकमंत्री नितेश राणेंची गणेशचतुर्थीपूर्वी कलमठवासीयांना अनोखी भेट ! कलमठ साठी स्वतंत्र फिडर कार्यान्वित ; विजपुरवठ्याची समस्या झाली दूर

अनेक वर्षांची मागणी पूर्णत्वास ; सरपंच संदीप मेस्त्री , जि. प सदस्य सुप्रिया मेस्त्री, भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री यांचा यशस्वी पाठपुरावा कणकवली (प्रतिनिधी) : कलमठ गावातील वीजपुरवठ्याची समस्या दूर करण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे.…








