Category बातम्या

प्रा. डॉ. राजेंद्र मुंबरकर यांना ‘सिंधुदुर्ग भूषण’ पुरस्कार जाहीर

कणकवली (प्रतिनिधी) : येथील कणकवली महाविद्यालयातील ग्रामीण विकास विभागाचे माजी विभागप्रमुख, गोपुरी आश्रमाचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्रा. डॉ. राजेंद्र मुंबरकर यांना पिंपरी-चिंचवड येथील सिंधुदुर्ग जिल्हा उत्कर्ष मंडळाच्या वतीने दिला जाणारा प्रतिष्ठित ‘सिंधुदुर्ग भूषण’ पुरस्कार जाहीर झाला आहे. सिंधुदुर्ग…

शंभर टक्के कर्जवसुलीचा आदर्श!

श्री देव रामेश्वर सहकारी सोसायटी चिंदरचा जिल्हा बँकेकडून गौरव सलग पाच वर्षे उत्कृष्ट कामगिरीची परंपरा कायम आचरा (प्रतिनिधी) : बँक पातळीवरील वसुलीपात्र कर्जाची १०० टक्के परतफेड करून उत्कृष्ट कर्जवसुलीची परंपरा कायम राखणाऱ्या श्री देव रामेश्वर सहकारी सेवा सोसायटी लि. चिंदर…

क्रांती दिनानिमित्त ओसरगाव-बोर्डवे हायस्कूलमध्ये समूहगीत स्पर्धा ; विजेत्यांचा स्मृतिचिन्ह देऊन गौरव

कणकवली (प्रतिनिधी) : न्यू इंग्लिश स्कूल ओसरगांव – बोर्डवे हायस्कूल येथे “हर घर तिरंगा ” अंतर्गत 9 ऑगस्ट क्रांती दीन निमित्ताने समूह गीत स्पर्धा आयोजित केली होती.या स्पर्धेत विजयी 1 ते 3 क्रमांक प्राप्त संघाला रोटरी क्लब ऑफ सिंधुदुर्ग सेंट्रल…

पुरळ कलंबई शाळेत रानभाजी व खाऊ महोत्सव उत्साहात

विद्यार्थ्यांच्या व्यवहारज्ञानाला, उद्योजकतेला मिळाली चालना; १० ते १५ हजारांची उलाढाल देवगड (प्रतिनिधी) : जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा, पुरळ-कलंबई येथे दि. ३ ऑगस्ट रोजी विद्यार्थ्यांमध्ये व्यवहारज्ञान, कौशल्यविकास, स्थानिक खाद्यसंस्कृतीची ओळख आणि उद्योजकतेची जाणीव निर्माण करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेला रानभाजी…

हुतात्मा दत्ताराम कोयंडे यांच्या बलिदानाची प्रेरणा घेऊन तिरंगा सदैव उंच फडकवूया-पो. नि. संजय कातिविले

आचरा-पिरावाडी येथे क्रांती दिन उत्साहात; हुतात्म्यांना अभिवादन करून क्रांती मशाल ज्योत प्रज्वलित आचरा (प्रतिनिधी) : भारतीय स्वातंत्र्यासाठी अनेक सुपुत्रांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले, म्हणूनच आज आपण स्वातंत्र्याच्या मोकळ्या हवेत श्वास घेत आहोत. आपल्या पूर्वजांनी मिळवून दिलेले हे स्वातंत्र्य अबाधित ठेवणे…

स्तनपान सप्ताहानिमित्त गरोदर माता व पालकांना मार्गदर्शन

इनरव्हील क्लब ऑफ वेंगुर्लाचा स्तुत्य उपक्रम; मातांचा उत्स्फूर्त प्रतिसाद वेंगुर्ला (प्रतिनिधी) : स्तनपान सप्ताहाचे औचित्य साधून इनरव्हील क्लब ऑफ वेंगुर्लाच्या वतीने शिवाजी प्रागतिक शाळेत गरोदर माता, माता व पालकांसाठी स्तनपान तसेच मातृ-बाल आरोग्याबाबत मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. माता व…

सेंद्रिय खतामध्ये स्वनिर्मित जीवामृत शेतकऱ्यांच्या उत्पन्नाला वरदान – लोरे नंबर दोनच्या महिला बचत गटाला विश्वास

कोकण कृषी विद्यापीठ, दापोलीच्या कृषी सम्राट गटाकडून जीवामृताचे प्रात्यक्षिक संपन्न ! फोंडाघाट (प्रतिनिधी) : डॉ बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली यांच्या रावे कार्यक्रमांतर्गत,कृषी सम्राट गटामार्फत लोरे नंबर दोन येथे अक्षय फार्म महिला बचत गटाच्या महिलांच्या उपस्थितीत आणि कृषी संशोधन…

ज्ञानदीप संस्था वायंगणीच्या आवारात वृक्षारोपण; अध्यक्ष हनुमंत प्रभू यांच्या संकल्पनेतून नारळ लागवड..!

आचरा (प्रतिनिधी) : पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत ज्ञानदीप संस्था, वायंगणीच्या आवारात नारळाच्या रोपांची लागवड करून वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. संस्थेचे अध्यक्ष हनुमंत प्रभू यांच्या संकल्पनेतून आणि स्वखर्चातून हा उपक्रम राबविण्यात आला. या वृक्षारोपण कार्यक्रमात संस्थेचे सदस्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी…

चिंदर अपराजवाडीत सौर हायमास्ट दिव्याच्या कामाचा शुभारंभ…!

आचरा (प्रतिनिधी) : अनुसूचित जातीवस्तीच्या विकासासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजना २०२६-२७ अंतर्गत चिंदर अपराजवाडी येथे सौर हायमास्ट दिवा बसविण्याच्या कामाचा शुभारंभ उत्साहात करण्यात आला. गणेश पाटणकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून या विकासकामाचा प्रारंभ करण्यात आला. अपराजवाडी परिसरातील…

कट्टा येथे कॅन्सर जनजागृती व तपासणी शिबीर संपन्न

कट्टा येथे सेवास्पर्श फाउंडेशन व रोटरी क्लब माहीम मुंबई यांचा स्तुत्य उपक्रम चौके (प्रतिनिधी) : आजच्या सोशल मीडियाच्या काळात सामाजिक क्षेत्रात तळमळीने काम करणारी युवा पिढी सेवास्पर्श फाउंडेशन मध्ये दिसून आली. सामाजिक क्षेत्रात अशी युवा पिढी काम करण्यासाठी पुढे यावी…

error: Content is protected !!