चित्तथरारक थर रचण्यात गांगोमाऊली गोविंदा पथकाचे धाडस कौतुकास्पद – उपनेते संजय आग्रे

आपल्या पथकाच्या सर्वांगीण खेळासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार – जि. प. सदस्य मनोज रावराणे फोंडाघाट गांगोमाऊली गोविंदा पथकाचा सराव शुभारंभ जल्लोषात ! फोंडाघाट (प्रतिनिधी) : पावसाळ्यातील निसर्गरम्य धबधबे, हिरवाई आणि वर्षा पर्यटकांच्या पार्श्वभूमीवर वेध लागतात ते श्रावण महिन्यातील संस्कारक्षम, पवित्र सणांचे…








