Category बातम्या

कणकवली तालुका प्रवासी संघाच्या अध्यक्षपदी सखाराम सपकाळ

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुका प्रवासी संघाच्या अध्यक्षपदी सखाराम सपकाळ यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. प्रवासी संघाचे तात्कालीन अध्यक्ष मनोहर पालयेकर यांचे नुकतेच निधन झाले. त्यामुळे ही निवड प्रक्रिया घेण्यात आली. यावेळी प्रवाशांच्या विविध समस्या, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम…

कणकवली गंगोमंदिर परिसरात भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव; नगरपंचायतीने तातडीने लक्ष देण्याची मागणी

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली शहरातील गंगोमंदिर परिसरात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढत असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गालगत मोठ्या संख्येने कुत्रे वावरत असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. रस्ता ओलांडताना किंवा वाहनांच्या मध्ये अचानक कुत्रे…

कणकवली तालुका प्रवासी संघाच्या अध्यक्षपदी सखाराम सपकाळ

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुका प्रवासी संघाच्या अध्यक्षपदी सखाराम सपकाळ यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. प्रवासी संघाचे तात्कालीन अध्यक्ष मनोहर पालयेकर यांचे नुकतेच निधन झाले. त्यामुळे ही निवड प्रक्रिया घेण्यात आली. यावेळी प्रवाशांच्या विविध समस्या, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम…

करुळ घाटात मध्यरात्री कंटेनर बंद; अडीच तास वाहतूक ठप्प

वैभववाडी (प्रतिनिधी) : करुळ घाटात बुधवारी मध्यरात्री धोकादायक वळणावर एक कंटेनर अचानक बंद पडल्याने घाटमार्गावरील वाहतूक तब्बल अडीच तास ठप्प झाली होती. त्यामुळे दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. घाटात पडणारा पाऊस आणि दाट धुके यामुळे शेकडो प्रवाशांना…

भाजप युवा मोर्चा बांदा शहराध्यक्षपदी विक्रांत कदम यांची नियुक्ती

बांदा (प्रतिनिधी) : भारतीय जनता पक्ष युवा मोर्चा, बांदा मंडळाच्या शहराध्यक्षपदी विक्रांत रामचंद्र कदम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. युवा मोर्चाचे बांदा मंडळ अध्यक्ष सिद्धेश सगुण कांबळी यांनी नियुक्तीपत्र देऊन ही घोषणा केली. भारतीय जनता पक्षाची विचारधारा सर्वसामान्य जनतेपर्यंत प्रभावीपणे…

साळीस्ते येथे अपघातात युवक जागीच ठार

खारेपाटण (प्रतिनिधी) : मुंबई – गोवा राष्ट्रीय महामर्गावर साळीस्ते स्मशान भूमी येथे आज बुधवार दुपारी १२ .३० वाजता च्या सुमारास महामार्गावर उभ्या असलेल्या अवजड वाहतूक करणाऱ्या ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने साळीस्ते रामेश्वर वाडी येथील मोटरसायकल चालक युवक विशाल विजय…

रामदेव बाबा फाउंडेशन च्या वतीने फोंडा हायस्कूल मध्ये सर्वांना वृक्षांचे वाटप !

फोंडाघाट (प्रतीनिधी) : न्यू इंग्लिश स्कूल फोडाघाटच्या प्रशालेमध्ये रामदेव बाबा फाउंडेशनच्या वतीने शाळेतील स्टाफ- कर्मचारी तसेच मुलांना जांभूळ झाडाच्या चांगल्या प्रतीची कलमे भेट देऊन त्याची जोपासना करण्याचे आवाहन करण्यात आले. “झाडे लावा, झाडे जगवा” आणि निसर्गाचा पर्यावरणाचा समतोल राखा, या…

जिल्हास्तरीय समरगीत गायन स्पर्धेत ‘रियाज बॅंड लाईव्ह, कणकवली’ प्रथम; निबंध स्पर्धेत ऋतुजा मोरेची बाजी

हुतात्मा मेजर कौस्तुभ रावराणे यांच्या ८ व्या स्मृतिदिनानिमित्त ७ ऑगस्ट रोजी विजेत्यांचा होणार गौरव वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडीचे वीरसुपुत्र हुतात्मा मेजर कौस्तुभ रावराणे यांच्या ८ व्या स्मृतिदिनानिमित्त शुक्रवार, दि. ७ ऑगस्ट २०२६ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या…

आरोग्य व्यवस्था लोकाभिमुख करण्यासाठी आरोग्य शिबिरांची आवश्यकता……….तुकाराम (दादा) साईल, जिल्हा परिषद उपाध्यक्ष

स्थानिक निधी लेखापरीक्षण दिनानिमित्त सविता आश्रमात आरोग्य शिबिर उत्साहात खारेपाटण (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा स्थानिक निधी लेखापरीक्षण विभाग, वित्त विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या सौजन्याने स्थानिक निधी लेखापरीक्षण दिनानिमित्त संविता आश्रम, पणदूर येथे १ ऑगस्ट २०२६ रोजी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात…

बी.एस.एन.एल टॉवरच्या वादातून आडेली येथे महिलेच्या गळ्यातील सोन्याची चैन हिसकावून चोरी…

वेंगुर्ले पोलिस ठाण्यात आडेली येथील जीवन कुडाळकर याच्या विरोधात गुन्हा दाखल वेंगुर्ले (प्रतिनिधी) : बी.एस.एन.एल टॉवर उभारण्याच्या कारणावरून सुरू असलेल्या जुन्या वादातून आडेली-खुटवळवाडी येथे एका ५६ वर्षीय महिलेच्या गळ्यातील सोन्याची चैन जबरदस्तीने हिसकावून चोरी केल्याची घटना मंगळवारी (दि. ४) रात्री…

error: Content is protected !!