देवगड येथे होणाऱ्या मत्स्य महाविद्यालयाचा तात्काळ प्रस्ताव सादर करा – कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांचे निर्देश

मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत मंत्रालयात बैठक रामेश्वर-देवगड येथे आंबा संशोधन उपकेंद्रांतर्गत कीटकनाशक अवशेष तपासणी प्रयोगशाळा स्थापन करण्याचा प्रस्तावही कृषी विद्यापीठाने विभागाकडे सादर करावा असे निर्देश मुंबई (प्रतिनिधी) : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड…








