Category बातम्या

कणकवली तालुका बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी ॲड. राजेश परुळेकर, उपाध्यक्षपदी ॲड रेखा सावंत यांची निवड

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली बार कौन्सिलच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. राजेश परुळेकर यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीमुळे वकील संघटनेत तसेच विविध सामाजिक क्षेत्रांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. कणकवली तालुका वकील संघटनेच्या दिनांक 3/8/2026 रोजीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत…

बांधकाम कामगारांचे प्रलंबित १४,९०५ ऑनलाईन लाभ अर्ज ऑक्टोबर अखेर पर्यंत मंजूर होणार

बोगस प्रमाणपत्राच्या आधारावर नोंदणी करणाऱ्या संबंधितांवर कायदेशीर कारवाई होणार कामगार अधिकारी यांच्यासोबत बांधकाम कामगार महासंघाच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांची चर्चा सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील नोंदीत बांधकाम कामगारांच्या पाल्यांचे शैक्षणिक व अन्य ऑनलाईन लाभाचे एकुण अर्ज १४,९०५ एवढे मंजूर करण्यास सुरुवात करण्यात आली…

डामरे ग्रामस्थांच्यावतीने महसूल मंत्र्यांच्या हस्ते मानपत्र देऊन तहसीलदार दीक्षांत देशपांडेंचा सन्मान

डामरे कानडेवाडी येथील रस्त्याचा प्रश्न सामंजस्याने लावला मार्गी कणकवली (प्रतिनिधी) : डामरे कानडेवाडी येथील रस्त्याचा प्रश्न गेले काही वर्ष प्रलंबित होता. तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांनी पुढाकार घेत नुकत्याच दोन्ही बाजूमध्ये तडजोड घडून आणून हा रस्ता वाहतुकीसाठी मोकळा केला. याबद्दल कानडेवाडी…

फार्मर आयडीअभावी १२०७ शेतकऱ्यांची कर्जमाफी प्रक्रिया रखडली

आधार प्रमाणीकरणाशिवाय खात्यात रक्कम जमा होणार नाही; जिल्ह्यात १५६३ जणांचे प्रमाणीकरण अद्याप बाकी ओरोस (प्रतिनिधी) : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १२०७ पात्र शेतकऱ्यांकडे अॅग्रीस्टॅक/फार्मर आयडी उपलब्ध नसल्याने त्यांचे आधार प्रमाणीकरण होऊ शकलेले नाही. फार्मर…

कणकवली शहराचा नव्याने सिटी सर्व्हे करण्याची नगरसेवक बंडू हर्णे यांची महसूलमंत्र्यांकडे मागणी

कणकवली (प्रतिनिधी) : शहराचा सिटी सर्वे गावचा सी.टी सर्व्हे १९८५ साली भागशः करण्यात आला असून उर्वरीत शहराचा सी.टी सर्वे अदयाप करण्यात आलेला नाही. सन १९८५ मध्ये भागशः झालेल्या सी.टी सर्वे मध्ये अनेक हिस्से एकत्र करुन त्यांचा एक न.भु क्रमांक (मिळकत…

जिल्हा बँकेतील नियुक्ती म्हणजे सिंधुदुर्गच्या भविष्यातील गुंतवणूक

७३ लिपिकांना पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते नियुक्तीपत्रे; बँकेचा व्यवसाय १० हजार कोटींवर नेण्याचे उद्दिष्ट ओरोस (प्रतिनिधी) : जिल्हा बँकेतील नोकरी ही केवळ रोजगाराची संधी नसून सिंधुदुर्गच्या भविष्यातील गुंतवणूक आहे. नवनियुक्त कर्मचाऱ्यांनी मिळालेल्या संधीचे सोने करत प्रामाणिकपणे जिल्हावासीयांची सेवा करावी…

पी आय राजेंद्र मगदूम यांनी स्वीकारला सावंतवाडी पोलीस ठाण्याचा पदभार

पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी केले स्वागत सावंतवाडी (प्रतिनिधी) : येथील पोलीस ठाण्याच्या निरीक्षक पदी नियुक्ती झालेल्या राजेंद्र मगदूम यांनी आज आपला पदभार स्वीकारला. येथून बदली झालेले पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी त्यांच्याकडे कार्यभार दिला तर डीवायएसपी राजेश भागवत हे…

बी.फार्मसीसाठी ऑनलाइन नोंदणी सुरू; प्रवेशासाठी १० ऑगस्टपर्यंत मुदत…..

यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसी येथे पडताळणी केंद्र उपलब्ध…. सावंतवा़डी (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष – सीईटी सेल मार्फत शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम बी.फार्मसीच्या प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रियेसाठी ऑनलाइन नोंदणीला सुरुवात झाली आहे.…

निर्भिड पुरस्कारप्राप्त पत्रकार निलेश मोरजकर यांचा बांदा महिला मराठा समाजातर्फे सत्कार

बांदा (प्रतिनिधी) : बांदा महिला मराठा समाजाच्या वतीने निर्भीड पुरस्काराने सन्मानित झालेले पत्रकार निलेश मोरजकर यांचा शाल, श्रीफळ व रोप देऊन गौरव करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर बांदा महिला मराठा समाज अध्यक्षा स्वाती सावंत,उपाध्यक्षा ममता सावंत,सचिवा माधवी गाड, रिना मोरजकर,लक्ष्मी सावंत,…

दाणोली–विलवडे जिल्हा मार्ग चिखलमय; शाळकरी विद्यार्थी व ग्रामस्थ हैराण

बांदा (प्रतिनिधी) : दाणोली या जिल्हा मार्गाचे सध्या रुंदीकरणासह नूतनीकरणाचे काम सुरू आहे. मे महिन्यापासून सुरू झालेले हे काम सध्या संथगतीने सुरू असल्याने विलवडे हायस्कूल ते विलवडे ग्रामपंचायत पर्यंतचा रस्ता पूर्णपणे चिखलमय झाला आहे. या रस्त्याची परिस्थिती अत्यंत बिकट झाली…

error: Content is protected !!