अवैध दारूने खचाखच भरलेल्या ट्रकसह 55 लाख 40 हजारांचा मुद्देमाल जप्त

*ओसरगाव हायवे ट्राफिक पोलिसांची दमदार कामगिरी* *कणकवली (प्रतिनिधी) :* खारेपाटण येथील महामार्ग पेट्रोलिंग ड्युटीदरम्यान ओसरगाव महामार्ग वाहतूक पोलीस केंद्राच्या पथकाने तळेरे औदुंबरनगर येथे आयशर टेम्पोतून होणारी गोवा बनावटीची 38 लाख 40 हजार रुपयांची गोवा बनावटीची दारू ओसरगाव महामार्ग वाहतूक पोलीस…








