Category शैक्षणिक

राष्ट्रीय विज्ञान दिन विश्वविक्रमामध्ये शेठ न. म. विद्यालय खारेपाटणचा सहभाग

खारेपाटण (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली येथील ज्ञानदा शिक्षण संस्थेचे आयडीयल इंग्लिश स्कूल , सोमस्त अकॅडमी कणकवली व सिंधू गर्जना ढोल ताशा पथक कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून कणकवली वरवडे येथे विश्वविक्रमाचे आयोजन केले होते. यात…

प्रतीक्षा संपली! उद्यापासून सुरु होणार दहावीची परीक्षा

मुंबई (प्रतिनिधी) : राज्य मंडळातर्फे दहावीची परीक्षा २ ते २५ मार्च या कालावधीत होत आहे. यंदा २३ हजार १० शाळांतील १५ लाख ७७ हजार २५६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. मात्र दहावीच्या विद्यार्थी नोंदणीमध्ये घट झाल्याचे दिसून येत आहे. राज्य मंडळाचे…

स्नेहलता राणे यांना क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य आदर्श शिक्षक गुणगौरव पुरस्कार प्रदान !

जिल्हा परिषद पूर्व प्राथमिक शाळा सांगुळवाडी नं. १ मध्ये पदवीधर शिक्षिकापदी आहेत कार्यरत कणकवली (प्रतिनिधी) : वैभववाडी तालुक्यातील सांगुळवाडी येथील जिल्हा परिषद पुर्ण प्राथमिक शाळा नंबर १ च्या पदवीधर शिक्षिका स्नेहलता जगदीश राणे यांना महाराष्ट्र राज्य शासनाकडून क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले’…

कणकवलीतील विद्यार्थ्यांना देण्यात आली “ऐतिहासिक वस्तूंची माहिती”

छत्रपती शिवाजी महाराजांचे वस्तुसंग्रालय – कणकवलीत विद्यामंदिरच्या पटांगणावर कणकवली (प्रतिनिधी) : विद्यामंदिर च्या भव्य पटांगणावर मुंबई येथील “म्युझियम ऑन व्हील्स” छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयाची ऐतिहासिक वस्तूंचा संग्रह असलेली बस फेरी कुडाळ मालवण व कणकवली तालुक्यातील शाळांमध्ये आयोजित करावी अशी…

अर्जुन रावराणे विद्यालय व कै.हेमंत केशव रावराणे कनिष्ठ महाविद्यालयात शिवजयंती उत्साहात साजरी

भाषणातून व पोवाड्यातून शिवशाही चा इतिहास विद्यार्थ्यांसमोर उलगडण्याचा प्रयत्न वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडीत अर्जुन रावराणे विद्यालय व कै.हेमंत केशव रावराणे कनिष्ठ महाविद्यालयात शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रम प्रसंगी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दिप प्रज्वलन करण्यात…

सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक असो. कणकवलीचा २८ फेब्रुवारी रोजी स्नेहमेळावा

कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा सेवानिवृत्त, प्राथमिक शिक्षक असोसिएशन शाखा कणकवलीचा वार्षिक स्नेहमेळावा मंगळवार २८ फेब्रुवारी, २०२३ रोजी सकाळी १०.३० वा. वृंदावन हॉल कलमठ (जानवली पुलानजिक) येथे चंद्रकांत तेली यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा सेवानिवृत्त मंडळाचे अध्यक्ष…

रोटरी क्लब ऑफ कणकवली तर्फे ल.गो.सामंत प्रशालेस ‘इंसिनरेटर मशीन’ प्रदान.

कणकवली (प्रतिनिधी) : हरकुळ बुद्रुक समता सेवा संघ, मुंबई संचालित ल. गो. सामंत विद्यालय चे माजी मुख्याध्यापक कै.विष्णू शंकर पडते यांच्या स्मरणार्थ त्यांची कन्या रोटरीयन मेघा अजय गांगण यांनी प्रशालेला इंसिनरेटर मशीन (Sanitory pad disposal machine )स्वखर्चाने खरेदी करून ‘विशाखा’…

उद्यापासून बारावीची परीक्षा : ९ हजार ४४ विद्यार्थी प्रविष्ट

ओरोस (प्रतिनिधी) : माध्यमिक शालांन्त व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा 21 फेब्रुवारी 2023 पासून सुरू होत आहे. 21 मार्च 2023 पर्यंत ही परीक्षा चालणार आहे. 12 वी च्या परीक्षेसाठी 23 परीक्षा केंद्रे आहेत. परीक्षेसाठी एकूण 9 हजार 44 विद्यार्थी प्रविष्ठ…

वैभववाडीत शिवजन्मोत्सव २०२३ निमित्त आयोजित चित्रकला स्पर्धा संपन्न

तालुक्यातील ७० विद्यार्थ्यांचा चित्रकला स्पर्धेत सहभाग वैभववाडी (प्रतिनिधी) : आई सेवा चॅरिटेबल ट्रस्ट पडवे सिंधुदुर्ग यांच्या वतीने संपूर्ण जिल्ह्यात शिवजयंती निमित्त भव्य निबंध, वक्तृत्व व चित्रकला स्पर्धा संपन्न होत आहेत. आज वैभववाडी येथे अर्जुन रावराणे विद्यालयात तालुकास्तरीय चित्रकला स्पर्धेचे आयोजन…

तरंदळे येथे शिवजयंतीनिमित्त भाजपा पुरस्कृत शालेय विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन

कणकवली (प्रतिनिधी) : तरंदळे ग्रामपंचायत यांच्या वतीने आज 17 फेब्रुवारी रोजी भारतीय जनता पार्टी पुरस्कृत छत्रपती शिवाजी महाराज जयंतनिमित्त पहिली ते सातवी पर्यंत निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करण्यात आलं आहे. स्पर्धेत प्रथम, द्वितीय, तृतीय व उत्तेजनार्थ पारितोषिक…

error: Content is protected !!