Category शैक्षणिक

मळेवाड कोंडुरे उपसरपंच हेमंत मराठे यांच्यामुळे थांबणार विद्यार्थ्यांची पायपीट

बांद्याहून वेंगुर्ला येथे जाणाऱ्या गाडीच्या वेळेत बदल सावंतवाडी (प्रतिनिधी) : मळेवाड कोंडुरे उपसरपंच हेमंत मराठे यांच्या मागणीला अखेर यश आले असून बांद्याहून वेंगुर्ला येथे जाणाऱ्या गाडीची वेळ वाढवून देण्यात आली आहे. मळेवाड कोंडुरे उपसरपंच हेमंत मराठे यांनी मुलांची परवड होत…

‘व्हॅलेंटाईन डे’ च्या निमित्ताने ‘मनसंवाद’चा कुमारांशी संवाद…!

सावंतवाडी (प्रतिनिधी) : ‘मनसंवाद, महाराष्ट्र’ या संस्थेमार्फत ‘माध्यमिक विद्यालय, डेगवे’ या हायस्कुलमध्ये ‘व्हॅलेंटाईन डे’ च्या निमित्ताने कुमारवयीन मुलांसोबत संवादसत्र घेण्यात आले. ‘मनसंवाद’ हे मानसिक आरोग्याच्या क्षेत्रात काम करीत आहे. ‘मनसंवाद’ मार्फत वेगवेगळ्या विषयांवर समुपदेशन केले जाते. तसेच दर महिन्याला ‘बेसिक…

वराडकर हायस्कूलच्या शिक्षकांचा अनोखा उपक्रम;

आचरा खाडीकिनारी केली कांदळवन वृक्षांची लागवड कांदळवन संवर्धनासाठी नाटिका बसवून करणार जनजागृती चौके (अमाेल गाेसावी) : कांदळवन वृक्षांबाबत सर्वसामान्य जनता, विद्यार्थी यांना माहिती व्हावी, त्याचे महत्त्व समजावे. जेणेकरून कांदळवनाच्या संवर्धन, संरक्षणास सर्वसामान्यांचा पाठिंबा मिळावा. यासाठी वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय…

शासकीय रेखाकला परीक्षेत श्रेया चांदरकर १४वी तर ममता आंगचेकर ७६ वी

संस्थेच्या वतीने करण्यात आला सन्मान चौके (प्रतिनिधी) : सन२०२२-२३ मध्ये झालेल्या शासकीय रेखाकला परीक्षेत वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कट्टाची विद्यार्थीनी श्रेया समीर चांदरकर हिने महाराष्ट्र राज्य गुणवत्ता यादीत चौदावा क्रमांक प्राप्त केला तसेच वस्तू चित्र या विषयांमध्ये राज्यात दुसरा…

मुंबई विद्यापीठ उपपरिसर सिंधुदुर्ग समाजकार्य विभागाच्या ‘ग्रामीण अभ्यास शिबिराचे’ निरवडे गावात आयोजन

सावंतवाडी (प्रतिनिधी) : ग्रामीण अभ्यास शिबिराचा उदघाटन सोहळा ग्रामपंचायत कार्यालय निरवडे येथे संपन्न झाला. सदर कार्यक्रमाला गावचे प्रथम नागरिक सरपंच सुहानी गावडे, उपसरपंच अर्जुन पेडणेकर, ग्रामविकास अधिकारी कदम, तलाठी एस.एस.परब तसेच सर्व आजी माजी ग्रामपंचायत सदस्य हे प्रमुख मान्यवर म्हणून…

बी.एस्सी.नर्सिंग परीक्षेत प्रशांती जंगले प्रथम तर, प्राची हिंदळेकर द्वितीय आणि अदिती तेर्से तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण

नांदगाव (स्वप्नील तांबे): श्री सरस्वती कॉलेज ऑफ नर्सिंग (बी.एस्सी.) तोंडवलीचा प्रथम निकाल ८३ टक्के लागला असून कॉलेजमधून प्रशांती जंगले हीने ८० टक्के गुण मिळवून प्रथम आली . तसेच जिल्हात कॉलेजचा निकाल अव्वल स्थानी राहत यशस्वी परंपरा राखली. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान…

मुंबई विद्यापीठ उपपरिसरसिंधुदुर्ग समाजकार्य विभागाचे सात दिवस निवासी ‘ग्रामीण अभ्यास शिबिर’ निरवडे गावात!

सावंतवाडी ( प्रतिनिधी ) : ग्रामीण अभ्यास शिबिराचा उदघाटन सोहळा ग्रामपंचायत कार्यालय निरवडे येथे संपन्न झाला.सदर कार्यक्रमाला गावचे प्रथम नागरिक सरपंच सौ.सुहानी गावडे , उपसरपंच श्री. अर्जुन पेडणेकर, ग्रामविकास अधिकारी कदम, तलाठी एस.एस.परब तसेच सर्व आजी माजी ग्रामपंचायत सदस्य हे…

भोसले फार्मसी कॉलेजमध्ये 5 व्या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

सावंतवाडी प्रतिनिधी) : येथील यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये रविवार 12 फेब्रुवारी रोजी ‘वैद्यकीय आणि औषध निर्माण शास्त्रातील विज्ञान’ या विषयावरची राष्ट्रीय परिषद संपन्न होत आहे. कॉलेजमार्फत आयोजित करण्यात येणारी फार्मसीवरील ही पाचवी राष्ट्रीय परिषद असून यामध्ये संपूर्ण देशभरातून सुमारे…

फोंडाघाट- नवदुर्गा युवा मंडळ, नवीन कुर्ली यांच्यावतीने नवीन कुर्ली प्राथमिक शाळेस ” स्मार्ट टीव्ही ” भेट

नवदुर्गा युवा मंडळाचे कार्य कौतुकास्पद : मुख्याध्यापिका रेणुका जोशी फोंडाघाट (प्रतिनिधी) : सद्याच्या स्पर्धेच्या युगामध्ये मुलांना विविध शैक्षणिक उपक्रम ऑनलाईन शिकता यावेत यासाठी वेळोवेळी सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या नवदुर्गा युवा मंडळाने शाळेतील मुलांचे शिक्षण डिझिटलाईज  होण्यासाठी “स्मार्ट टीव्ही” शाळेच्या मुख्याध्यापिका रेणुका…

जि.प.केंद्र शाळा खारेपाटण नं.१ येथे सिंधुदुर्ग टॅलेंट सर्च परीक्षेचा शुभारंभ

युवा संदेश प्रतिष्ठान नाटळ – सांगवे च्या वतीने आयोजन खारेपाटण (प्रतिनिधी) : युवा संदेश प्रतिष्ठान नाटळ – सांगवे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सिंधुदुर्ग टॅलेंट सर्च परीक्षा – २०२३ या स्पर्धा परीक्षेचा खारेपाटण केंद्रावरील परीक्षेचा शुभारंभ कणकवली तालुक्यातील जि.प.पूर्ण प्राथमिक…

error: Content is protected !!