Category शैक्षणिक

क्षितिज आयोजित आंतरराष्ट्रीय चित्रकला स्पर्धेत स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलचे उल्लेखनीय यश

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : क्षितिज गुडगाव, दिल्ली संस्थेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या 24 व्या आंतरराष्ट्रीय चाइल्ड आर्ट प्रदर्शन 2022 या स्पर्धेत स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी चित्रकला, कार्टून बनवणे, शुभेच्छापत्र बनवणे, फोटोग्राफी या विविध स्पर्धांमध्ये उल्लेखनीय यश प्राप्त केले. विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या…

ल.गो.सामंत विद्यालयाच्या प्रतीक्षा पाटीलचे यश

जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत द्वितीय क्रमांक प्राप्त कणकवली (प्रतिनिधी) : जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन सन 2022- 23 आर. पी. डी.विद्यालय ,सावंतवाडी येथे आयोजित करण्यात आले होते .या विज्ञान प्रदर्शनामध्ये हरकुळ बुद्रुक समता सेवा संघ,मुंबई संचलित लक्ष्मीबाई गोपाळ सामंत विद्यालय हरकूळ बुद्रुक ची…

राज्यातील मॉडेल स्कूलच्या शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षांची कार्यशाळा संपन्न

जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था (डायट) च्या वतीने आयोजन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ९ शाळांचा सहभाग खारेपाटण (प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्यातील विविध जिल्हा परिषदेच्या काही निवडक शाळा डॉ.बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा अर्थात मॉडेल स्कूल म्हणून निवडल्या असून यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ९…

माध्यमिक विद्यामंदिर कनेडी प्रशालेत शासकीय विविध स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन.

कणकवली (प्रतिनिधी) : माध्यमिक विद्यामंदिर कनेडी प्रशालीतील विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणाबरोबर स्पर्धा परीक्षांचे ज्ञान व्हावे, म्हणून प्रशालेमध्ये विविध उपक्रम घेतले जातात.जेणे करून मुलांना स्पर्धेच्या युगामध्ये शासकीय सेवेमध्ये करिअर घडवण्यासाठी संधी मिळू शकते. मुलांना विविध स्पर्धा परीक्षांचे माहिती मिळावी म्हणून सोमवार दिनांक…

बॅ. नाथ पै जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत कनेडी हायस्कूलचे सुयश

कणकवली (प्रतिनिधी) : कोकण विभागाचे अग्रदूत म्हणून ज्यांनी महनीय कार्य केले अशा बॅ. नाथ पै यांच्या विषयी आपणा सर्वांनाच आत्यंतिक आदर आहे. त्यांच्या जीवनचरित्राचे व कार्याचे परिशिलन उमलत्या वयातील विद्यार्थ्यांकडून व्हावे व त्यातून त्यांनी प्रेरणा घ्यावी या हेतूने नगर वाचनालय…

प्राथमिक शिक्षक समिती पाचवी शिष्यवृत्ती सराव परीक्षा निकाल जाहीर

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती सिंधुदुर्ग आयोजित इयत्ता 5 वी शिष्यवृत्ती सराव परीक्षेत जिल्हास्तरीय टाॅप 10 गुणवत्ता यादीत प्रथम वेंगुर्ला वजराठ नं 1 शाळेचा कर्तव्य तेजस बांदिवडेकर (286 गुण) आला, द्वितीय सावंतवाडी नं 2 चा दुर्वांक किशोर…

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने वैभववाडीत शिष्यवृत्ती सराव परीक्षेचे आयोजन

तालुक्यातील ३४ विद्यार्थांचा सराव परीक्षेत सहभाग वैभववाडी (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती सिंधुदुर्ग शाखा वैभववाडी यांच्या वतीने आज मंगळवार दि.३१ जानेवारी, २०२३ रोजी अर्जुन रावराणे विद्यालय वैभववाडी येथे सकाळी ११ वाजता पुर्व माध्यमिक शिष्यवृत्ती सराव परीक्षेचे आयोजन करण्यात…

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने इयत्ता ५वी शिष्यवृत्ती सराव परीक्षेचे आयोजन

खारेपाटण जि.प.केंद्र शाळा नं.१ येथे परीक्षेचे उद्घाटन संपन्न खारेपाटण (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती सिंधुदुर्ग जिल्हा शाखा कणकवली यांच्या वतीने जिल्हा परिषद केंद्र शाळा खारेपाटण नं.१ येथे इयत्ता ५ वीच्या विद्यार्थ्यांकरिता शिष्यवृत्ती सराव परीक्षेचे आयोजन दि. ३१ जानेवारी,…

चौके येथील दिपक गावडे यांचे शैक्षणिक दातृत्व

चौके हायस्कुलच्या मुलांची सलग ४ वर्षे दहावीची परीक्षा फी भरली स्वखर्चातून चौके (प्रतिनिधी) : चौके-कट्टा नांदोस येथील कै. कॅप्टन रामकृष्ण गावडे यांचे जेष्ठ चिरंजीव सध्या पुणे येथे वास्तव्यास असणारे व पुणे महानगर पालीकेचे माजी नगरसेवक दिपक गावडे यांनी आपले आजोबा…

उद्योजक महेश परब यांचे शैक्षणिक दातृत्व

धामापूर बौद्धवाडी प्राथमिक शाळेला दिली ३० हजार रुपये देणगी चौके (प्रतिनिधी) : जि. प. प्राथमिक शाळा धामापूर बौध्दवाडी शाळेत स्वातंत्र्याचा 74 व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून विविध कार्यक्रम घेण्यात आले. यावेळी उपस्थित धामापूर गावातील उद्याजक तथा हॉटेल व्यावसायिक महेश परब…

error: Content is protected !!