Category सामाजिक

देवगड तालुक्यात 25 मे रोजी स्त्री शक्ती समाधान शिबीराचे आयोजन

देवगड (प्रतिनिधी) : शासन आपल्या दारी अभियानातंर्गत देवगड तालुक्यातील इंद्रप्रस्थ हॉल डायमंड हॉटेलच्या मागे सातपायरी येथे गुरुवार दि. 25 मे 2023 रोजी सकाळी 10 ते सायं.5 या वेळेत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबीर कार्यक्रम आयोजित केला आहे. तालुक्यातील…

तोंडवळी ग्रामपंचायत येथे 20 मे रोजी मोफत रक्त तपासणी शिबीर…!

मालवण (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील तोंडवळी ग्रामपंचायत येथे उद्या दि. 20 मे रोजी सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत मोफत रक्त तपासणी शिबीर आरोग्य उपकेंद्र तोंडवळी व हिंद लॅब, मालवण यांच्या तर्फे आयोजित केली आहे शिबिरात मध्ये CA 125,…

लोरे नं.१ मधील १९ जणांवर मोफत नेत्र शस्त्रक्रिया

भारतीय जनता पार्टी लोरे नं.१ आणि S.S.P.M लाईफटाईम हॉस्पिटल चा उपक्रम कणकवली (प्रतिनिधी): भारतीय जनता पार्टी लोरे नं.१ आणि S.S.P.M लाईफटाईम हॉस्पिटल पडवे यांच्या संयुक्त विद्यमानाने १९ जणांवर मोफत नेत्र तपासणी व मोफत शस्त्रक्रिया करण्यात आली. वसंत भिकाजी गुरव, बाळकृष्ण…

अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज म्हणजे दयेचा सागर – अभिनेत्री दीपा परब -चौधरी

श्री स्वामी समर्थ मठाची‌ उभारणी‌‌ करुन हनुमंत सावंत यांनी सामाजिक आणि धार्मिक बांधिलकी जोपासली कणकवली((प्रतिनिधी): अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज म्हणजे दयेचा सागर आहेत, ते सतत आपल्याला दु:खातही एखादा आशेचा किरण, सुखाची झुळूक दाखवत राहतात. स्वामी असे करतात कारण आपला…

जेष्ठ पत्रकार माधव कदम यांना महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचा ‘दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर ‘जीवन गौरव पुरस्कार’ जाहीर

६ जानेवारी रोजी पोंभुर्ले येथे होणार पुरस्कार वितरण मुंबई (प्रतिनिधी) : २०२३ चा महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचा ‘दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर ‘जीवन गौरव पुरस्कार’ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ज्येष्ठ पत्रकार माधव कदम यांना जाहीर करण्यात आला आहे ‌ ६ जानेवारी २०२४ रोजी…

राष्ट्र सेवा दलाचे संस्कार युवा पिढीकडे संक्रमित करण्याचे अद्वैत फाऊंडेशन चे काम कौतुकास्पद – प्रा. प्रविण बांदेकर

अद्वैत फाऊंडेशन आयोजित राष्ट्र सेवा दल व्यक्तीमत्व विकास शिबिराचा समारोप कणकवली (प्रतिनिधी) : अद्वैत फाऊंडेशन च्या माध्यमातून राष्ट्र सेवा दलाचे संस्कार युवा पिढीकडे संक्रमित करण्याचे काम कौतुकास्पद आहे.महात्मा फुले, सावित्रीबाई फुलेंसारखी छोटी छोटी बेटे राष्ट्र सेवा दलाच्या शिबिरातून निर्माण होतील…

शैक्षणिक सहलीतून मालवण किनारपट्टीवर प्लास्टिक मुक्त अभियान

मालवण (प्रतिनिधी) : मंगळवार दिनांक १६ मे रोजी स्वर्गीय किसनदास गुलाबचंद कटारिया महाविद्यालय, दौंड जि पुणे यांची सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सिंधुदुर्ग किल्ला ,मालवण बीच ,व तारकली बीच येथे शैक्षणिक सहल आली होती केली. त्याचवेळी निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदुषण निवारण मंडळ…

तरंदळे बौद्धवाडी मध्ये संयुक्त जयंती उत्साहात साजरी

विविध स्पर्धांचे आयोजन कणकवली (प्रतिनिधी) : तथागत गौतम बुद्ध व भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निमित्त 13 मे व 14 मे 2023 रोजी तरंदळे बौद्ध वाडी मध्ये संयुक्त जयंती साजरी करण्यात आली.13 मे रोजी सकाळी…

शिवडाव, नरडवे व तरंदळे धरणातील पाण्याचा विसर्ग करा..

अखिल भारतीय मराठा सेवा संघाची कणकवली तहसीलदारांकडे मागणी दोन दिवसांत नदीपात्रात पाणी साेडण्याचे आश्वासन कणकवली (प्रतिनिधी ) : कणकवली शहरासह ग्रामीण भागात उष्णतेची तीव्रता वाढल्यामुळे पाण्याच्या पातीत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. नद्यांचे पात्र कोरडी पडली आहेत.त्यामुळे नळ योजनाना पाणी…

चिंदर ग्रामपंचायत येथे 16 मे रोजी मोफत आरोग्य तपासणी शिबीर…!

निर्भया बहुउद्देशीय सेवाभावी संस्था बरसेवाडी, भुदरगड-कोल्हापूर यांचे सहकार्य मालवण (प्रतिनिधी) : चिंदर ग्रामपंचायतीच्या वतीने उद्या मंगळवार 16 मे रोजी मोफत आरोग्य तपासणी शिबीर सकाळी 10.30 ते दुपारी 2.30 यावेळेत चिंदर ग्रामपंचायत येथे होणार आहे. हे शिबीर निर्भया बहुउद्देशीय सेवाभावी संस्था…

error: Content is protected !!