Category सामाजिक

मुणगे आडबंदर येथे रस्ता कामगारांचा सन्मान!

मसुरे (प्रतिनिधी): कामगार दिनाचे औचित्य साधत संघर्ष मित्र मंडळ आडबंदर- मुंबई आणि मुणगे ग्रामपंचायत प्रभाग क्रमांक एक सदस्या रवीना मालाडकर, अंजली सावंत, माजी उपसरपंच तथा सदस्य धर्माजी आडकर यांनी मुणगे आडबंदर रस्ता डांबरीकरण काम करणाऱ्या महिला कामगारांचा कामगार दिनानिमित्त भेटवस्तू…

उपक्रमशील शिक्षक व गुणवंत विद्यार्थी शाळेचे आधारस्तंभ.- व्हिक्टर डाॅण्टस

चौके (प्रतिनिधी): महाराष्ट्र दिन व कामगार दिन यांचे औचित्य साधून कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ व वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने उपक्रमशील शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी व गुणवंत विद्यार्थी यांचा गुणगौरव कार्यक्रम नुकताच संपन्न झाला . यावेळी…

छत्रपती प्रतिष्ठान युवा मंडळ रानबांबुळीच्या वतीने रक्तदान शिबिर संपन्न

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी): रक्तदान श्रेष्ठदान हा हेतू समोर ठेवून छत्रपती प्रतिष्ठान युवा मंडळ रानबांबुळी च्यावतीने रानबांबुळी प्राथमिक शाळा नंबर १ येथे आयोजित रक्तदान शिबिरात ५५ रक्तदात्यांनी रक्तदान केले. छत्रपती प्रतिष्ठान युवा मंडळ रानबांबुळी हे मंडळ नेहमीच विविध समाजोपयोगी उपक्रम राबवित असते.…

बॅ नाथ पै सेवांगण कट्टा च्या सुट्टीतील मजा

शिबीराचा उत्साहात समारोप! मसुरे (प्रतिनिधी): बॅ नाथ पै सेवांगण कट्टा शाखेच्या वतीने सहा दिवस संपन्न झालेल्या लहान मुलांच्या शिबीराचा समारोप कला शिक्षक समीर चांदरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला.हस्तकला, कागद काम, चित्रकला, मातीकाम, पारंपारीक खेळ, गीत गायन अशा विविध उपक्रमांचा आनंद…

पेण (रायगड) येथील कातकरी मुले सिंधुदुर्गच्या भेटीवर

खारेपाटण (प्रतिनिधी): रायगड जिल्ह्यातील तरणखोप, पेण येथील कातकरी मुलांसाठी चालवल्या जाणार्‍या अंकुर आश्रम या हॉस्टेलमधील आठ विद्यार्थी सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या भेटीवर आले आहेत. ते सध्या सिंधुदुर्ग आणि गोव्यातील निवडक कातकरी वस्त्यांना भेट देत आहेत. येथील कातकरी समाजाची परिस्थिती समजून घेणे,…

भराडी देवी सेवा मंडळाचा अनोखा उपक्रम

मसुरे सुपुत्र रुपेश दूखंडे यांच्या माध्यमातून अनाथ मुलांना मदत मसुरे (प्रतिनिधी): भराडी देवी सेवा मंडळाचे संस्थापक अध्यक्ष मसुरे गावचे सुपुत्र रुपेश दूखंडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून अनाथ मुलांसाठी काहीतरी चांगले काम करण्याच्या हेतूने जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्य, कपडे आदि वस्तू जमा…

आभाळमाया ग्रुपने जपली पुन्हा एकदा सामाजिक बांधिलकी

रायगड येथून बेपत्ता झालेल्या वृद्ध इसमास घडवली नातेवाईकांची भेट चौके (प्रतिनिधी) : रायगड , माणगांव तालुक्यातील साई गावातील सुभाष भीकु मोरे , वय वर्षे ६५ ही वृद्ध व्यक्ती पनवेल येथुन दि. २९ एप्रिल पासुन बेपत्ता झाली होती. दरम्यान मालवण तालुक्यातील…

वैश्य समाज कणकवलीच्या वतीने दादा कुडतरकर यांचा भव्य सत्कार,मुख्य सल्लागार पदी नेमणूक

वैश्य समाज कणकवली तालुकाध्यक्षपदी महेंद्रकुमार मुरकर,सेक्रेटरी गुरुनाथ पावसकर कणकवली (प्रतिनिधी): कणकवली तालुका वैश्य समाज संघटनेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मावळते तालुकाध्यक्ष दादा कुडतरकर यांनी आपल्या कारकिर्दीत राबवलेल्या समाजोपयोगी विविध उपक्रमांबद्दल भव्य सत्कार करण्यात आला.दरम्यान पुढील 3 वर्षांसाठी नूतन तालुका कार्यकारिणी निवडण्यात…

भराडी देवी सेवा मंडळाचा अनोखा उपक्रम

मसुरे सुपुत्र रुपेश दूखंडे यांच्या माध्यमातून अनाथ मुलांसाठी ऐरोली येथे मदत मसुरे (प्रतिनिधी): भराडी देवी सेवा मंडळाचे संस्थापक अध्यक्ष मसुरे गावचे सुपुत्र रुपेश दूखंडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून अनाथ मुलांसाठी काहीतरी चांगले काम करण्याच्या हेतूने जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्य, कपडे आदि…

उद्योजक महेश परब, सरपंच मानसी परब यांच्याकडून शाळेस लॅपटॉप प्रदान

परब दाम्पत्याने जपली सामाजिक बांधिलकी ओरोस (प्रतिनिधी): १ मे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धामापूर बौध्दवाडी शाळेस धामापूर गावाचे सुपुत्र तथा उद्योजक महेश परब व धामापूर सरपंच मानसी परब यांच्या शुभहस्ते लॅपटॉप प्रदान करण्यात आला. आपल्या ग्रामीण…

error: Content is protected !!