Category सामाजिक

छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास आज तरुणांनी आत्मसात करणे काळाची गरज – रुजाय फर्नांडिस

कळसुली जि.प.शाळा नं.१ येथे शिवजयंती उत्साहात साजरी कणकवली (प्रतिनिधी) : छत्रपती शिवाजी महाराज खऱ्या अर्थाने रयतेचे राजा होते.छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास आज तरुणांनी आत्मसात करणे काळाची गरज आहे. शिवरायांची निती, जिजाऊंचे संस्कार व शिवरायांचे संघर्ष या सर्व बाबी बारकाईने…

350 शिवराज्याभिषेक दिनानिमित्त आनंद उत्सव साजरा केला

बाल शिवाजी इंग्लिश मीडियम च्या विद्यार्थ्यांनी सादर केला पोवाडा कणकवली (प्रतिनिधी) : छत्रपती शिवाजी स्मारक मंडळ, मुंबई आणि सिंधुदुर्ग कृषी विज्ञान केंद्र किर्लोस आयोजित छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्याच्या ३५० व्या वर्षानिमित्त १५ ते १९ फेब्रुवारी या कालावधीत “आनंदोत्सव”…

अग्निवीर रेणुका राणेचा मुणगे येथे सन्मान!

मसुरे (प्रतिनिधी) : हिंदळे ता.देवगड येथील  सुकन्या. आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिली “अग्निवीर ” कु.रेणुका विलास राणे हिची भारतीय सैन्य दलात निवड झाल्या बद्दल मुणगे सरपंच साक्षी गुरव याच्या हस्ते  देवी भगवती मंदिर येथे सत्कार करण्यात आला. हिंदळे ता.देवगड गावची सुकन्या…

खारेपाटण येथील ऐतिहासिक किल्ल्यांची स्वच्छता

फोंडा आय टी आय कॉलेज व दुर्गवीर प्रतिष्ठान चा मोहिमेत सहभाग खारेपाटण (प्रतिनिधी): कणकवली तालुक्यातील खारेपाटण या गावातील इतिहासकालीन नोंद असलेल्या खारेपाटण किल्ल्याची व येथील प्राचीन दुर्गादेवी मंदिराची नुकतीच फोंडाघाट आय टी आय कॉलेज चे विद्यार्थी आणि दुर्गवीर प्रतिष्ठानच्या वतीने…

बिहार राज्यातील मोहम्मद अख्तर हुसेन यांचे संविता आश्रमने केले कुटुंब पुनर्मिलन

संविता आश्रमच्या कार्यकर्त्यांनी गुगलद्वारे शोधला मोहम्मद अख्तर हुसेन यांचा पत्ता खारेपाटण (प्रतिनिधी) : रस्त्यावरील निराधार वंचितांच्या पुनर्वसनासाठी कार्यरत असलेले सामाजिक कार्यकर्ते संदिप परब यांच्या पणदूर ता.कुडाळ येथील संविता आश्रमातील कार्यकर्त्यांनी नुकतेच मानसिक आजारी अवस्थेत भरकटलेल्या मोहम्मद अख्तर हुसेन (वयः५०) यांचे…

तरंदळे गावातील महिलांची देवदर्शन वारी

सामाजिक कार्यकर्ते अमित सावंत यांचा पुढाकार कणकवली (प्रतिनिधी) : तरंदळे गावातील महिलांना देवदर्शन घडावे या हेतूने तरंदळे येथील सामाजिक कार्यकर्ते अमित सावंत यांच्या पुढाकारने श्रावणी सोमवार चे औचित्य साधून तरंदळे गावातील महिलांना दक्षिण काेकणची काशी श्री क्षेत्र कुणकेश्वर येथे घेवून…

महिला अत्याचार निषेधाच्या मुंबईतील मुक मोर्चात आमदार वैभव नाईक सहभागी !

मंत्रालया जवळील महात्मा गांधीजींच्या पुतळ्याजवळ केला सरकारचा निषेध जनताच सरकारला जागा दाखवेल ! कुडाळ ( अमोल गोसावी ) : मणिपूर सह देशभरात झालेल्या महिलांवरील अत्याचाराच्या विरोधात मुंबईत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने तसेच युवती सेनेच्या माध्यमातून मंत्रालयाजवळील महात्मा गांधी उद्यानात मूक…

आई भवानी मित्र परिवार आणि गणेशलीला स्पोर्टस् क्लब चे उल्लेखनीय कार्य

जीवन आनंद आश्रमांस केले गरजोपयोगी सहाय्य खारेपाटण (प्रतिनिधी) : विरार येथील आई भवानी मित्र परिवार आणि मुंबईतील परेल येथील गणेशलीला स्पोर्टस् क्लबच्या माध्यमातून जीवन आनंद संस्थेच्या आश्रमांसाठी नुकतेच आश्रमांची गरज ओळखून आवश्यक सहाय्य करण्यात आले.गणेशलीला स्पोर्टस् क्लबने स्वःकृषभ शुक्ला यांच्या…

श्री स्वामी समर्थ रुग्णालयात होमिओपॅथिक शिबिर संपन्न

मसुरे (प्रतिनिधी) : अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान व मुंबई येथील डॉ.प्रफुल्ल विजयकर होमिओपॅथिक रिसर्च अँड डेव्हलपमेंट फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित होप फॉर होपलेस मोफत एकदिवसीय होमिओपॅथिक शिबिर मैंदर्गी-गाणगापूर रोडवरील भक्तनिवास समोरील श्री स्वामी समर्थ रुग्णालयात संपन्न…

नाधवडे येथील जय प्रशांत राणे ३ वर्षाचा मुलगा बल्ड कॅन्सर या आजाराने ग्रस्त…!

औदुंबर सेवा ट्रस्ट नाधवडे ने दिला उपचारासाठी मदतीचा हात वैभववाडी (प्रतिनिधी) : नाधवडे येथील जय प्रशांत राणे ३ वर्षाचा मुलगा बल्ड कॅन्सर सारख्या दुर्धर आजाराने ग्रस्त आहे. त्याच्यावरील वेळीच उपचार व्हावेत म्हणून औदुंबर सेवा ट्रस्ट नाधवडे (गावठण ) यांच्याकडून ५१,०००/-…

error: Content is protected !!