Category सामाजिक

चिंदर गावातील नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांनसाठी माजी खासदार निलेश राणेची मदत

ग्रामपंचायतीकडे दिली पावरविडरची भेट…! आचरा (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील चिंदर गावात चार्यातून सायनाईड विषबाधा होउन 45 जनावरे दगावली आहेत. शेतकऱ्यांवर कोसळलेल्या दुखाःच्या डोंगरात मदतीचे हात पुढे येत आहेत. काल पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्यावतीने रोख रक्कम देण्यात आली होती. आज संध्याकाळी…

तलाठी भरती परीक्षा पूर्वतयारीसाठी १५ व १६ जुलै रोजी कुडाळ येथे मोफत मार्गदर्शन शिबीर

विजयराव नाईक कॉलेज ऑफ फार्मसी शिरवल-कणकवली व अरुण नरके फौडेशन कोल्हापूर यांचे आयोजन आमदार वैभव नाईक यांचा पुढाकार कुडाळ (अमोल गोसावी) : तलाठी भरती २०२३ साठी जे विद्यार्थी अर्ज दाखल करणार आहेत त्यांना तलाठी भरती परीक्षा पूर्वतयारीसाठी कुडाळ मालवणचे आमदार…

रोटरी क्लब ऑफ कुडाळ च्या नूतन अध्यक्षपदी दिनेश आजगावकर

सचिव डाॅ संजय केसरे तर ईनरव्हिल क्लब ऑफ कुडाळ च्या नूतन अध्यक्ष संजना काणेकर, सचिव वैशाली पडते . वार्षिक पदग्रहण समारंभ 12 जुलै रोजी महालक्ष्मी हाॅल कुडाळ येथे संपन्न होणार कुडाळ (अमोल गोसावी) : रोटरी क्लब ऑफ कुडाळ व इनरव्हिल…

मसुरे देऊळवाडा शाळेत २४ विध्यार्थ्यांना मोफत गणवेश वाटप!

माजी प. स. सदस्य महेश बागवे यांचे दातृत्व मसुरे (प्रतिनिधी) : ”देऊळवाडा शाळेने मला घडवलं, मला मानसन्मान दिला. त्या शाळेतील विद्यार्थ्यांना आईच्या स्मृतिप्रीत्यर्थ गणवेश वाटप करताना मला खूप धन्य झाल्यासारखे वाटते,” असे उद्गार माजी पंचायत समिती सदस्य महेश बागवे यांनी…

परिजात मुंबई कडून तिर्लोट मोहूळ शाळेत शैक्षणिक किट वाटप

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी): पारिजात मुंबई या सेवाभावी संस्थेकडून तिर्लोट मोहूळ शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य किटचे वाटप करण्यात आले. पारिजात या संस्थेने नावाप्रमाणे आपला सुगंध गोरगरीब विद्यार्थ्यांच्या जीवनात पसरवून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीस मोलाची मदत केली आहे.या किटमध्ये मुलांना शाळेत लागणाऱ्या सर्व…

भक्तिमधून प्राप्त शक्तीचा अभ्यासात वापर करा!

हडपीड स्वामी समर्थ मठ येथे शैक्षणिक साहित्य वाटप मसुरे (प्रतिनिधी): भक्ती मधून शक्ती प्राप्त होते. या शक्तीचा वापर अभ्यासात करा व जीवन सुंदर बनवा.यशस्वी होण्यासाठी झोकून ध्या, मनात दृढ निश्चय करा, जीवनात ध्येय मोठी ठेवा.निरपेक्ष विचाराने सेवा करा. तुमच्या विचारात,…

रक्तदान जीवनदान ; कलमठ ग्रामपंचायत येथे 8 राेजी रक्तदान शिबीर

अमेय मडव मित्रपरिवार आणि सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान चे आयाेजन कणकवली (प्रतिनिधी) : कै. दिपलक्ष्मी दत्ताराम मडव यांच्या तृतीय पुण्यस्मरणानिमित्त अमेय मडव मित्रपरिवार आणि सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान, कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबीर शनिवार दि. ८ जुलै रोजी कलमठ ग्रामपंचायत येथे…

उद्यानविद्या महाविद्यालय मुळदे येथील गुरुकुल विद्यार्थी वसतिगृह प्रशासन व विद्यार्थ्यांनी जपली सामाजिक बांधिलकी

खारेपाटण (प्रतिनिधी): “हरवले आभाळ ज्यांचे,हो तयाचा सोबती.सापडेना वाट ज्यांना हो तयाचा सारथी..” या उक्तीप्रमाणे उद्यानविद्या महाविद्यालय मुळदे नेहमीच समाजोपयोगी उपक्रमांच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपत आलेले आहे. कुडाळ तालुक्यातील अनाव येथे समाजातील अनाथ,अपंग,वयोवृध्द निराधार लोकांची सेवा करण्यासाठी गेली कित्येक वर्ष संविता…

माड्याचीवाडी येथे गुरूपौर्णिमा उत्सव!

मसुरे (प्रतिनिधी) : माड्याचीवाडी कुडाळ येथे गुरूपौर्णिमे निमित्त ३ जुलै रोजी विविध कार्यक्रमाचे  आयोजन करण्यात आले आहे. पहाटे पासून कार्यक्रमाला सुरूवात होईल सकाळी ५-०० वा. संकल्प, सकाळी ७-०० वा.अनुग्रह,सकाळी ९-०० वा. सत्यनारायण महापुजा,  सकाळी ११-०० वा. प.पू.सदगुरू गावडे काका महाराजाची…

पत्रकारांनी केली राष्ट्रीय महामार्गाच्या दुतर्फा वृक्ष लागवड!

कणकवली तालुका पत्रकार समितीने जपली सामाजिक बांधिलकी कणकवली (प्रतिनिधी): विविध सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, आरोग्य विषयक उपक्रम राबविण्यात अग्रेसर असलेल्या कणकवली तालुका पत्रकार समितीच्यावतीने शनिवारी 1 जुलै या कृषी दिनाचे औचित्य साधून मुंबई-गोवा महामार्गावर जानवली येथे महामार्गाच्या दुतर्फा विविध प्रजातींची वृक्ष…

error: Content is protected !!