रोटरी क्लब ऑफ कणकवली सेंट्रल यांच्या वतीने विहिरीचे लोकार्पण

डिस्ट्रिक्ट गव्हर्नर व्यंकटेश देशपांडे व माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या हस्ते झाले लोकार्पण लोकार्पण सोहळ्याला रोटरीचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित कणकवली (प्रतिनिधी) : रोटरी क्लब ऑफ कणकवली सेंट्रलचा आदर्श विहीर प्रकल्प अंतर्गत कसवण- सावंतवाडी ग्रामस्थांसाठी २ लाख रुपयांची विहीर बांधून…








