Category स्पर्धा

स्वराज्य सप्ताह निमित्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तालुकास्तरीय निबंध व चित्रकला स्पर्धा

विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभागी होण्याचे तालुकाध्यक्ष राजू पावसकर ,शहराध्यक्ष इम्रान शेख यांचे आवाहन कणकवली (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी काँग्रेस च्या वतीने स्वराज्य सप्ताह निमित्त कणकवली तालुकास्तरीय निबंध आणि चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले आहे.शालेय 3 गटांत ही स्पर्धा विद्यामंदिर हायस्कुल कणकवली येथे 16…

जिल्हास्तरीय लघु चित्रपट स्पर्धेत आंबडोस गावचे रहिवासी विनोद दळवी यांनी प्रथम क्रमांक पटकावला

द्वितीय क्रमांक संतोष बादेकर, तृतीय क्रमांक अनिकेत मिठबावकर यांना प्राप्त सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : जल जीवन मिशन अंतर्गत आयोजित जिल्हास्तरीय लघु चित्रपट स्पर्धेत मालवण तालुक्यातील आंबडोस गावचे रहिवासी तथा दैनिक सकाळचे ओरोस प्रतिनिधी विनोद दळवी यांनी प्रथम क्रमांक मिळविला आहे. या…

सिंधू रनरनी गाजवली टाटा मुंबई मॅरेथॉन

मुंबई (प्रतिनिधी) : जगभरात प्रतिष्ठेची मानली जाणारी आणि धावपळीच्या जीवनात मुंबईकरांना आणि जगाला सुदृढ आरोग्याचा मार्ग दाखविणारी ‘टाटा मुंबई मॅरेथॉन २०२४’ ही स्पर्धा रविवार दिनांक २१ जानेवारी २०२४ रोजी आयोजित करण्यात आली होती. ‘हर दिल मुंबई’चा नारा देत हजारो मुंबईकर…

कलातपस्वी आप्पा काणेकर चॅरिटेबल ट्रस्ट आयोजितकै.उमा महेेश काणेकर स्मृती विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा..

कणकवली (प्रतिनिधी) : विद्यार्थ्यांची चित्रशैली विकसित व्हावी आणि रंगरेषांच्या माध्यमातून त्यांची अभिव्यक्ती तसेच सृजनशीलता अधिक समृद्ध व्हावी या उद्देशाने कलातपस्वी आप्पा काणेकर चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित कै.उमा काणेकर स्मृतिदिनाचे औचित्य साधून विद्यामंदिर हायस्कूल कणकवली येथे शनिवार दिनांक ३० डिसेंबर २०२३ रोजी…

कणकवली माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांस कडून कु.स्वराज चव्हाण याचा सन्मान

आंतरराष्ट्रीय चित्रकला स्पर्धेत गोल्ड आणि सिल्वर मेडल प्राप्त केल्यामुळे करण्यात आला सन्मान कणकवली (प्रतिनिधी) : नॅशनल लेवल आर्ट कॉम्पिटिशन मुंबई महाराष्ट्र यांनी “रंगोत्सव सेलिब्रेशन” या टॅग लाईन खाली आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय चित्रकला स्पर्धेमध्ये कु. स्वराज विठ्ठल चव्हाण याला “गोल्ड…

फॅन्सी ड्रेस दांडिया स्पर्धेत समर्थ कदम प्रथम

गांगेश्वर मित्रमंडळाच्यावतीने फॅन्सी ड्रेस दांडिया व संगीत खुर्ची स्पर्धेचे आयोजन कणकवली (प्रतिनिधी) : गांगेश्वर मित्रमंडळ कणकवलीच्या वतीने नवरात्रउत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. दरवर्षी प्रमाणे यावर्षीही सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले. मंडळाच्यावतीने फॅन्सी ड्रेस दांडिया व संगीत खुर्ची…

मालवण तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा निकाल

आचरा (प्रतिनिधी): क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य अंतर्गत जिल्हा क्रीडा विभाग सिंधुदुर्ग आणि मालवण तालुका क्रीडा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालय शिरवंडे येथे मालवण तालुकास्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. पहिल्या दिवशी १४ वर्षाखालील…

जिल्हा स्तरीय शालेय तलवारबाजी स्पर्धेत कणकवली कॉलेजचे वर्चस्व

फॉईल प्रकारात नितांत चव्हाण जिल्ह्यात प्रथम कणकवली (प्रतिनिधी) : क्रीडा व युवक सेवा संचनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग व सिंधुदुर्ग फेन्सिंग असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यामंदिर हायस्कूल कणकवली येथे आयोजित केलेल्या जिल्हा स्तरिय शालेय तलवारबजी…

संदीप गावडेंच्या माध्यमातून आंतरराज्य मान्सून फुटबॉल चषक स्पर्धा

15 ऑगस्ट ला जिमखाना मैदानावर होणार स्पर्धा सावंतवाडी (प्रतिनिधी) : सावंतवाडी येथिल भाजपाचे युवा नेते संदिप गावडे यांच्या माध्यमातून सावंतवाडीत महाराष्ट्र आणी गोव्यातील खेळाडुंसाठी राज्यस्तरीय मान्सुन चषक फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेच्या विजेत्या संघाला 50 हजार तर…

कै. विष्णू पडते गुरुजी स्मरणार्थ रोटरी क्लब कणकवली आयोजित वक्तृत्व स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

प्राथमिक गटातून कर्तृत्वा हरकुळकर तर माध्यमिक गटातून प्रतीक्षा पाटील प्रथम मेघा गांगण यांच्याकडून मोफत शैक्षणिक साहित्य वाटप कणकवली (प्रतिनिधी) : लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथी चे औचित्य साधून कै. विष्णू शंकर पडते गुरुजी यांच्या स्मरणार्थ रोटरी क्लब कणकवली आयोजित वक्तृत्व स्पर्धेला…

error: Content is protected !!