Category स्पर्धा

स्वामीराज प्रकाशन तर्फे अभिनव एकांकिका लेखन स्पर्धा

तब्बल ४० हजारांची रोख पारितोषिके मुंबई (प्रतिनिधी): स्वामीराज प्रकाशन या संस्थेने ज्येष्ठ कवी अशोक नायगावकर यांच्या ‘ मराठीचा पाठ ‘ या कवितेवर आधारित अभिनव एकांकिका लेखन स्पर्धा आयोजित केली आहे. स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक २११११, द्वितीय १११११ आणि तृतीय पारितोषिक ७७७७…

“ज्ञानी मी होणार” स्पर्धेत वैभववाडीतील येथील माय लेकाचे यश

डॉट कॉम्स असोसिऐशन,कुडाळ यांच्या वतीने जिल्हास्तरीय “ज्ञानी मी होणार” स्पर्धेचे आयोजन वैभववाडी (प्रतिनिधी): डॉट कॉम्स असोसिऐशन, कुडाळ आयोजित “माझा सिंधुदुर्ग”.. जिल्हास्तरीय “ज्ञानी मी होणार” स्पर्धेत वैभववाडीतील मेघा नाळे यांनी खुला गटात जिल्ह्यात तृतीय क्रमांक तर त्यांचा मुलगा आयुष नाळे याने…

प्रा. सिद्धी कदम यांचे सेट पाठोपाठ नेट परीक्षेत सुयश

देवगड (प्रतिनिधी) : देवगड तालुक्यातील शिरगाव पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाच्या मुंबई विद्यापीठ संलग्न पुंडलिक आबाजी कर्ले कला व वाणिज्य महाविद्यालय शिरगाव महाविद्यालयातील सहाय्यक प्राध्यापिका सिद्धी दिलीप कदम उर्फ वैशाली सोमा तांबे यांनी युजीसी नेट या राष्ट्रीय पात्रता परीक्षेत सुयश प्राप्त…

कासार्डे हायस्कूलच्या वैदही राणे व वेदीका तेलीचे ‘राष्ट्रीय एन.एम.एम.एस.’ परीक्षेत सुयश

तळेरे (प्रतिनिधी): सन.2022-23 या शैक्षणिक वर्षात इ.८वी साठी घेण्यात आलेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकांसाठी असलेल्या एन. एम.एम.एस.परीक्षा शिष्यवृत्तीसाठी कु.वैदही मधुसूदन राणे व कु.वेदिका दीपक तेली या ‘कासार्डे माध्यमिक विद्यालयाच्या दोन विद्यार्थिनींनी शिष्यवृत्ती प्राप्त झाली आहे. प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी शाळेची उज्वल…

माध्यमिक विद्यामंदिर कनेडी प्रशालेची विद्यार्थिनी कु.तन्वी हर्णे हिचे NMMS परीक्षेत सुयश

कणकवली (प्रतिनिधी): माध्यमिक विद्यामंदिर प्रशालेमध्ये इयत्ता आठवीमध्ये शिकणारी कु.तन्वी प्रसाद हर्णे या विद्यार्थिनीने शै.वर्ष २०२२-२३ NMMS या परीक्षेमध्ये उत्तुंग असे यश संपादन केले आहे.तसेच तिची विशेष मागास प्रवर्गातून शिष्यवृत्ती साठी निवड झालेली आहे.कु.तन्वी हर्णे हिला प्रशालेचे विज्ञान शिक्षक कसालकर सर,…

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आयोजित उन्हाळी प्रशिक्षण शिबिराला उस्फुर्त प्रतिसाद

300 पेक्षा अधिक खेळाडुंनी विविध खेळांचे गिरवले धडे तळेरे (प्रतिनिधी): खेळाच्या प्रचार व प्रसार यानुसार फक्त खेळाडूंचा जास्तीत जास्त सहभाग व संघाची संख्या वाढवणे यावर लक्ष केंद्रित न करता गावपातळी पासून चांगले खेळाडू तयार होण्यासाठी वयवर्ष 8 ते 14 वयोगटातील…

राज्यस्तरीय स्क्वॅश खेळ प्रकारात कसालच्या तन्मयी भगत ने पटकावला पाचवा क्रमांक

आमदार वैभव नाईक यांनी शाल पुष्पगुच्छ देऊन तन्मयीचे केले अभिनंदन कुडाळ (प्रतिनिधी): नुकत्याच अमरावती येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेमध्ये स्क्वॅश खेळ प्रकारात कसाल येथील विद्यार्थ्यांनी कु. तन्मयी संजय भगत हिने राज्यस्तरावर पाचवा क्रमांक प्राप्त करून तिची राष्ट्रीय स्पर्धेसाठी…

वेंगुर्ला तालुका पत्रकार संघातर्फे महाराष्ट्र दिनी जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

वेंगुर्ले (प्रतिनिधी) : तालुका पत्रकार संघातर्फे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून 1 मे रोजी सकाळी ठीक 10.30 वाजता जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. 16 वर्षाखालील शालेय व 16 वर्षावरील खुल्या अशा दोन गटात ही स्पर्धा घेण्यात येणार आहे. शालेय…

कासार्डे हायस्कूलचा ज्युदो खेळाडू अथर्व जोशी राज्यात तिसरा

अमरावती येथील राज्यस्तरीय शालेय ज्यूदो स्पर्धेत सुयश तळेरे (प्रतिनिधी): क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे तथा जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अमरावती द्वारा आयोजित राज्यस्तरीय शालेय ज्यूदो स्पर्धेत कासार्डे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कासार्डेचा…

लोककला विकास मंचच्या वतीने बुद्ध भीम “जागर गीतांचा” या जिल्हास्तरीय गीत गायन स्पर्धेचे आयोजन

वैभववाडी (प्रतिनिधी): लोककला विकास मंच सिंधुदुर्ग यांच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त बुद्ध भीम “जागर गीतांचा”  जिल्हास्तरीय गीत गायन स्पर्धा दिनांक 30 एप्रिल रोजी सकाळी 10:30 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक सांस्कृतिक भवन वैभववाडी येथे आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेतील…

error: Content is protected !!