“ज्ञानी मी होणार” स्पर्धेत वैभववाडीतील येथील माय लेकाचे यश

डॉट कॉम्स असोसिऐशन,कुडाळ यांच्या वतीने जिल्हास्तरीय “ज्ञानी मी होणार” स्पर्धेचे आयोजन

वैभववाडी (प्रतिनिधी): डॉट कॉम्स असोसिऐशन, कुडाळ आयोजित “माझा सिंधुदुर्ग”.. जिल्हास्तरीय “ज्ञानी मी होणार” स्पर्धेत वैभववाडीतील मेघा नाळे यांनी खुला गटात जिल्ह्यात तृतीय क्रमांक तर त्यांचा मुलगा आयुष नाळे याने जिल्ह्यात पाचवा क्रमांक पटकावला आहे.या यशाबद्दल माय लेकाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

error: Content is protected !!