Category सांस्कृतिक

संयुक्त जयंती महोत्सवा निम्मित तरंदळे बौद्धवाडी येथे विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

कणकवली (प्रतिनिधी): दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा गाव शाखा- आदर्श बौद्ध विकास मंडळ तरंदळे तथागत भगवान गौतम बुद्ध व बोधिसत्व भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा संयुक्त जयंती महोत्सव शनिवार दिनांक 13 मे ते रविवार दिनांक 14…

भक्तांच्या हाकेला धावणारे जागृत देवस्थान श्री देव कोळंबाचा उद्या जत्राेत्सव

भक्तांच्या स्वागतासाठी कोळंबा नगरी सज्ज नांदगाव (ऋषिकेश मोरजकर) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील नांदगाव येथील जागृत आणि नवसाला पावणारा, भक्तांच्या हाकेला धावणारा श्री देव कळंबा देवाचा जत्रोत्सव रविवार दिनांक 7 मे रोजी संपन्न होणार आहे. जत्रेची तयारी अंतिम टप्प्यात आली…

आंगणेवाडी येथे १३ मे रोजी जिल्हास्तरीय खुली एकेरी नॄत्य स्पर्धा

मसुरे (प्रतिनिधी) : आंगणेवाडी येथील श्री देवी भराडी मंदिर येथे १३ मे रोजी श्री सत्यनारायण पूजेनिमित्त रात्रौ ठिक १०.३० वाजताकै. मामा कोरगावकर यांच्या स्मरणार्थ जिल्हास्तरीय खुल्या एकेरी नॄत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेसाठी प्रथम चार क्रमांकाना अनुक्रमे ५५५५, ४४४४,…

चिंदर येथे ११ रोजी धार्मिक,सांस्कृतीक कार्यक्रम…!

आचरा (प्रतिनिधी) : चिंदर-सडेवाडी (हडकरवाडी) येथील ब्राह्मणदेव मंदिर येथे दि. ११ मे रोजी विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी १० वा. श्री सत्यनारायण महापूजा, दुपारी १२ वा. आरती, तीर्थप्रसाद, दु. १ वा. महाप्रसाद, सायंकाळी ४ वा.…

कोर्टात खेचिन…!

वस्त्रहरणकार गंगाराम गवाणकर यांच्या लेखणीतील मालवणी नाटक लवकरच भेटीला कणकवली (प्रतिनिधी): कोकण म्हटलं की प्रत्येकाच्या तोंडी येते ती मालवणी आणि जेवढा मालवणी माणूस गोड आहे तेवढीच त्याच्या तोंडून बोलली जाणारी मालवणी बोली भाषा मालवणी भाषा वळवावी तशी वळते याच उत्तम…

भिरवंडेत ५ मे रोजी संयुक्त जयंती महोत्सव

कणकवली (प्रतिनिधी): भारतीय बौद्ध महासभा गाव शाखा भिरवंडे व बौध्द विकास मंडळ भिरवंडे पुरस्कृत पंचशील सेवा मंडळ भिरवंडे यांच्यावतीने भगवान गौतमबुध्द, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांची संयुक्त जयंती महोत्सव शुक्रवार, ५ मे रोजी आयोजित करण्यात आला आहे.…

कलमठ गावडेवाडी येथील श्री देव लिंगेश्वर मंदिराचा 1 मे राेजी वर्धापन दिन

कणकवली (प्रतिनिधी़) : कलमठ गावडेवाडीचे श्रद्धास्थान श्री देव लिंगेश्वर मंदिराचा पाचवा वर्धापन दिन सोहळा साेमवार दि. 1 मे रोजी मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात येणार आहे. त्यानिमित्त सत्यनारायण महापुजा व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 9:30 ते 11.30 सत्यनारायणाची…

श्री इसवटी बामणदेव मंदिर बोर्डवे येथे १०व्या वर्धापन दिनानिमित्त विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

कणकवली (प्रतिनिधी) : श्री इसवटी बामणदेव मंदिर बोर्डवे येथे प्रतिवर्षीप्रमाणे वर्धापन दिन साजरा करण्यात येत आहे. यानिमित्ताने ४ ते ६ मे या कालावधीत विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवार दि. ४ मे रोजी सकाळी ९ ते १०…

जयपूर-अत्रौली घराण्याच्या विख्यात शास्त्रीय गायिका विदुषी श्रीमती मंजिरीताई आलेगावकर दि. ३० एप्रिल रोजी सिंधुदुर्गात

श्री राधाकृष्ण संगीत साधनाच्या शास्त्रीय गायन स्पर्धेचे करणार परिक्षण कुडाळ (प्रतिनिधी): श्री राधाकृष्ण संगीत साधना सिंधुदुर्ग आणि स्वयंभू कला क्रीडा मंडळ आजगाव यांच्या संयुक्त विद्यमाने ‘राधाकृष्ण चषक 2023’ या संगीत उपक्रमाअंतर्गत सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्हा मर्यादित ‘शास्त्रीय गायन (हिंदुस्तानी ख्याल) स्पर्धेचे…

प्रज्ञा ढवण, अर्पिता मुंबरकर याना जिल्हास्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार जाहीर

1 मे रोजी होणार पुरस्कार वितरण सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी): महिला व बाल विकास क्षेत्रातील उत्कृष्ट काम करणा-या महिला समाज सेविकांच्या व संस्थांच्या कामाची दखल घेऊन त्यांना प्रोत्साहीत करण्याच्या दृष्टीकोनातून महिला व बाल विकास विभागांतर्गत राज्यातील समाजसेविका व संस्थांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर…

error: Content is protected !!