Category परीक्षा

वैभववाडीत कै.हेमंत केशव रावराणे विद्यालयाचे एच.एस.सी परीक्षेत वर्चस्व कायम

वाणिज्य शाखेतील विद्यार्थी कु.अनिकेत संतोष कुलकर्णी 88.17% मिळवून तालुक्यात प्रथम कनिष्ठ महविद्यालयाचा एचएससी निकाल 99.18% महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळ पुणे यांच्या वतीने फेब्रुवारी 2023 मध्ये घेण्यात आलेल्या एचएससी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. कै.हेमंत केशव रावराणे कनिष्ठ महाविद्यालयाचे एकूण 246…

ज्युनियर कॉलेज कळसुलीचा १२ वीचा ९६.६१ टक्के निकाल

कणकवली (प्रतिनिधी) : उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा फेब्रु. / मार्च २०२३ या परीक्षेस ज्युनि. कॉलेज ऑफ कॉमर्स अॅण्ड आर्टस्, कळसुली प्रशालेतून कला विभागातून २० विद्यार्थी व वाणिज्य विभागातून ३९ विद्यार्थी असे एकूण ५९ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. प्रविष्ठ विद्यार्थ्यांपैकी…

मुणगे ज्युनिअर कॉलेजचा बारावीचा निकाल १०० टक्के !

मसुरे (प्रतिनिधी) : देवगड तालुक्यातील मुणगे येथील श्री भगवती एज्युकेशन सोसायटी संचलित श्री भगवती हायस्कुल आणि स्व. वीणा सुरेश बांदेकर ज्युनिअर कॉलेज ऑफ व्होके.कोर्सेसचा बारावीचा निकाल शंभर टक्के लागला आहे. ऑटोमोबाइल टेक्नॉलॉजी आणि अकौंटिंग या दोन विभागातून प्रथम क्रमांक ईशा…

ब्राम्हणेश्वर शैक्षणिक सामाजिक उन्नती मंडळ, फोंडाघाट संचालित कै. राजाराम मराठे उच्च माध्यमिक (विज्ञान शाखा) फोंडाघाट इ.१२ वीची १००% निकालाची परंपरा कायम

कणकवली (प्रतिनिधी ) : ब्राम्हणेश्वर शैक्षणिक सामाजिक उन्नती मंडळ, फोंडाघाट संचालित कै. राजाराम मराठे उच्च माध्यमिक विद्यालय (विज्ञान शाखा), फोंडाघाट या विद्यालयाचा उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा २०२३ चा निकाल १००% लागला आहे. या परीक्षेसाठी एकूण ३६ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते.…

अव्वल निकालाची कोकण विभागाची परंपरा कायम

ब्युरो न्युज (सिंधुदुर्ग) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. यंदा बारावीचा निकाल 91.25 टक्के लागला आहे. यंदाही निकालात कोकण विभागाने बाजी मारली आहे. 96.01 टक्के निकालासह कोकण विभाग अव्वल ठरला आहे.…

उद्या बारावीचा निकाल Maharashtra HSC Board Results

(ब्युरो न्युज) : उद्या म्हणजेच 25 मे 2023 रोजी इयत्ता बारावीचा निकाल जाहीर होणार आहे. दुपारी 2 वाजता निकाल ऑनलाईन जाहीर होणार आहे. अतिशय मन वर्षभराचा अभ्यास आणि दिलेल्या परीक्षेचा निकाल हाती येणार असल्यामुळं विद्यार्थी आणि पालकांमध्ये आतापासूनच धाकधुक वाढल्याचं…

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत देशातील एकूण-९३३ उमेदवार यशस्वी

राज्यातील ७०-हून अधिक उमदेवारांनी मिळविले घवघवीत यश सिंधुदुर्ग (प्रतिनिधी): केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत देशातील एकूण-९३३ उमेदवार यशस्वी झाले आहेत. यापैकी राज्यातील ७०-हून अधिक उमदेवारांनी घवघवीत यश मिळविले आहे.एकूण निवड झालेल्या उमेदवारांपैकी जवळपास १२%टक्के महाराष्ट्रातून आहेत.राज्यातून कश्मिरा संख्ये प्रथम तर देशात…

खारेपाटण हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती परीक्षेत सुयश

खारेपाटण (प्रतिनिधी) : खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ खारेपाटण संचलित शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालय खारेपाटण या हायस्कूल मधील इयत्ता ५ वी मधील एकूण आठ विद्यार्थ्यांनी शैशणिक वर्ष सन २०२२ – २३ मध्ये घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश संपादन केले…

मसुरे कावा शाळेचे डॉट कॉम असोसिएशन परीक्षेत शंभर टक्के यश !

तिघेजण जिल्हा गुणवत्ता यादीत चमकले मसुरे (प्रतिनिधी) :डॉट कॉम असोसिएशन या परीक्षेमध्ये जि.प.प्राथमिक शाळा मसुरे कावा शाळेचा निकाल शंभर टक्के लागला आहे. एकूण 12 विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले होते. त्यातील 3 विद्यार्थी जिल्ह्याच्या गुणवत्ता यादीत चमकले आहेत आहेत.त्याना सन्मान चिन्ह…

एसटीएस स्पर्धा ‘ परीक्षेत कासार्डे विद्यालयाचा अथर्व सावंत रौप्य पदकाचा मानकरी…

तळेरे केंद्रातही अव्वलस्थानी ! तळेरे (प्रतिनिधी) : “सिंधूरत्न टॅलेंट सर्च” जिल्हास्तरीय स्पर्धा परीक्षेत कासार्डे माध्यमिक विद्यालयातील इ.७ वी मधील कु.अथर्व सत्यविजय सावंत हा तळेरे केंद्रामध्ये प्रथम आला आहे. कु.अथर्व सावंत हा जिल्हास्तरीय स्पर्धा परीक्षेत १३६ गुणांसह रौप्य पदकाचा मानकरीही ठरला…

error: Content is protected !!