Category कणकवली

भरणीत बीएसएनएलच्या रेंज मुळे मोबाईलची रिंग खणखणणार

मोठ्या उत्साहात भुमिपूजन पडले पार कणकवली (प्रतिनिधी): अखेर भरणीवासीय बीएसएनएल मोबाईल नेटवर्कसाठी सुखावले,कित्येक वर्षांचं स्वप्न झाले साकार.आज नवीन बीएसएनएल 5जी टॉवरचं विधीवत रित्या मोठ्या उत्साहात भुमिपूजन ग्रामस्थांनी तांबळवाडी येथे पार पाडलं. अनेक वर्षे भरणी गावामधे कोणतेही मोबाईल नेटवर्क नाही.मात्र ग्रामस्थांच्या…

फिनिक्स मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमुळे जिल्ह्याच्या दर्जेदार रुग्णसेवेत भर – खा. विनायक राऊत

डॉ. शरण चव्हाण यांचे फिनिक्स मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल रुग्णसेवेत दाखल कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यात डॉ शरण चव्हाण यांनी फिनिक्स मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल सुरू केले हे कौतुकास्पद आहे अशा हॉस्पिटलची सिंधुदुर्गला गरज होती या हॉस्पिटलच्या माध्ममातून रुग्णांना निश्चितच चांगली सेवा मिळेल असे…

जिल्ह्यातील मराठा समाजाला मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे प्रमाणपत्र प्राप्त होण्यासाठी आपल्याकडे असलेले पुरावे सादर करावेत

२१ ते २४ नोव्हेंबर पर्यंतचा कालावधी निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांचे आवाहन ओरोस (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील मराठा समाजाला मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे प्रमाणपत्र प्राप्त होण्यासाठी सक्षम प्राधिकारी यांचेकडे कुणबी जातीसंदर्भात सादर केलेल्या निजामकालीन पुरावे, वंशावळी, शैक्षणिक पुरावे, महसुली पुरावे, निजामकाळात झालेले…

सांगवेत भाजपाला दणका ! शिवसेना उबाठा मध्ये भाजपा कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश

कणकवली (प्रतिनिधी) : सांगवे आंबेडकरनगर येथील भाजप कार्यकर्त्यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केला. सांगवे समाजमंदिरच्या अपूर्ण बांधकामाच्या मुद्याला अनुसरून शिवसेनेवर विश्वास ठेवत प्रवेश केला असल्याचे सांगण्यात आले. सांगवे आंबेडकरनगर येथील संतोष कांबळे, महेश कांबळे, दिनकर कांबळे, महेंद्र चव्हान,…

कवी सिद्धार्थ तांबे यांच्या सुर्योन्मुख शतकाच्या दिशेने काव्यसंग्रहास राज्यस्तरीय “उत्तम-सर्वोत्तम” पुरस्कार जाहीर

सम्यक साहित्य संसद सिंधुदुर्ग संस्थेने पुरस्काराची केली घोषणा कणकवली (प्रतिनिधी) : सम्यक साहित्य संसद, सिंधुदुर्ग या वाङमयीन संस्थेच्या ‘उत्तम-सर्वोत्तम, राज्यस्तरीय काव्य पुरस्काराची घोषणा करण्यात आली असून हा पुरस्कार प्रा. सिद्धार्थ तांबे यांच्या ‘सूर्योन्मुख शतकाच्या दिशेने’ या काव्यसंग्रहाला जाहीर करण्यात आला…

कणकवली माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांस कडून कु.स्वराज चव्हाण याचा सन्मान

आंतरराष्ट्रीय चित्रकला स्पर्धेत गोल्ड आणि सिल्वर मेडल प्राप्त केल्यामुळे करण्यात आला सन्मान कणकवली (प्रतिनिधी) : नॅशनल लेवल आर्ट कॉम्पिटिशन मुंबई महाराष्ट्र यांनी “रंगोत्सव सेलिब्रेशन” या टॅग लाईन खाली आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय चित्रकला स्पर्धेमध्ये कु. स्वराज विठ्ठल चव्हाण याला “गोल्ड…

कणकवली शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात बाळासाहेब ठाकरे पुण्यतिथी साजरी

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली शहरातील शिवसेना मध्यवर्ती संपर्क कार्यालयात हिंदू हृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी करण्यात आली. जिल्हा खजिनदार भास्कर राणे आणि कणकवली तालुकाप्रमुख भूषण परुळेकर यांच्या हस्ते बाळासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी तालुका समन्वयक सुनील…

लांब पल्ल्याच्या गाडयांना कणकवलीत थांबा द्या

प्रवाश्यांमधून होतेय मागणी कणकवली (प्रतिनिधी) : जिल्ह्यासाठी मध्यवर्ती असलेल्या कणकवली बस स्थानकात रात्रीच्या वेळी लांब पल्ल्याच्या एसटी फेऱ्या नाष्टा, जेवण, नैसर्गिक विधी आदींसाठी काही काळ थांबवाव्यात, अशी मागणी प्रवाशी वर्गाकतून होत असल्याचे कोकण विकास आघाडीचे मुख्य संघटक गणपत चव्हाण यांनी…

डास प्रतिबंधक फवारणीचा नाथ पै नगर येथे शुभारंभ

कणकवली (प्रतिनिधी): दिवाळीनिमित्त बॅ. नाथ पै नगर मित्रमंडळाने नाथ पै नगर, जळकेवाडी परिसर डासमुक्त करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. याचा शुभारंभ ज्येष्ठ नागरिक अशोक राणे यांच्या हस्ते करण्यात आला. या उपक्रमांतर्गत मशीनद्वारे परिसरातील डास मारण्यासाठी धूर फवारणी केली जाणार आहे.…

फोंडाघाट बाजारपेठेत रस्ता रुंद होऊनही वाहतूक कोंडी कायम

वाहतूक पोलिसांनी द्यावे लक्ष ; अन्यथा जनआंदोलन – अजित नाडकर्णी फोंडाघाट (प्रतिनिधी) : फोंडाघाट बाजारपेठ रस्ता रुंदीकरण होऊनही वाहतूक कोंडी चा त्रास कमी झाला नसून बेशिस्त वाहनचालकांवर कडक कारवाई करावी. वाहतूक पोलीसांनी बाजारपेठ वाहतूक कोंडीकडे गांभीर्याने लक्ष द्यावे अन्यथा जनआंदोलन…

error: Content is protected !!