Category कणकवली

सामाजिक कार्यकर्ते संदीप चौकेकर यांनी महाकुंभमेळ्यात केले महाकुंभस्नान

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील शिरवल गावचे मूळ रहिवासी सामाजिक कार्यकर्ते तथा युवा उद्योजक संदीप चौकेकर यांनी प्रयागराज येथे महाकुंभमेळ्यात सहभागी होत पवित्र महाकुंभस्नान केले. प्रयागराज येथे आयोजित महाकुंभमेळ्यात केवळ भारतातूनच नाही तर विदेशातूनही भाविक महाकुंभस्नान पर्वणी चा अतिदुर्मिळ लाभ…

कणकवली शहरातील सुतारवाडी व माईन सुतारवाडी येथे विश्वकर्मा जयंती उत्साहात साजरी

युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांची उपस्थिती कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यात विविध ठिकाणी विश्वकर्मा जयंती साजरी करण्यात आली. कणकवली शहरातील सुतारवाडी व माईन सुतारवाडी येथे विश्वकर्मा जयंती मोठ्या उत्साहात साजरी संपन्न झाली. यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी विश्वकर्मा जयंतीला…

महाराष्ट्र कुंभार समाज सामाजिक संस्थेची कार्यकारिणी जाहीर !

प्रदेश सरचिटणीस पदी विलास गुडेकर पत्रकार आघाडी उपाध्यक्षपदी दिलीप हिंदळेकर यांची निवड कणकवली (प्रतिनिधी) : श्री क्षेत्र साईनगर शिर्डी येथे महाराष्ट्र कुंभार समाज सामाजिक संस्थेची सर्व साधारण सभा रविवारी झाली. या सभेत संस्थेच्या प्रदेश अध्यक्ष पदी रमाकांत क्षिरसागर (नाशिक) यांची…

संत शिरोमणी रविदास यांची जयंती कणकवलीत साजरी

सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार उन्नती समाज मंडळ शाखा कणकवलीच्या वतीने अभिवादन कणकवली (प्रतिनिधी) : राष्ट्रसंत संत शिरोमणी रविदास यांची जयंती सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळ शाखा कणकवलीच्या वतीने कणकवलीत साजरी करण्यात आली. चंद्रकांत भोसले यांच्या निवासस्थानी संत रविदास यांच्या प्रतिमेचे…

हवालदार सुनील वेंगुर्लेकर यांचा अप्पर पोलीस महासंचालकांच्या हस्ते सत्कार

कणकवली (प्रतिनिधी) : राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियाना अंतर्गत चांगले काम केल्याबद्दल महामार्ग पोलीस मदत केंद्राचे कर्मचारी हवालदार सुनील वेंगुर्लेकर यांचा अप्पर पोलीस महासंचालक सुरेश मेकला यांच्या हस्ते नवी मुंबई येथे सन्मान करण्यात आला. नुकतेच त्यांना शाल व प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात…

बेळणेत १३ पासून क्रिकेट स्पर्धा

कणकवली (प्रतिनिधी) : बेळणे येथील श्री पावणादेवी क्रिकेट मंडळातर्फे १३ ते १६ फेब्रुवारी रोजी दशक्रोशी प्रीमिअर लीग २०२५ क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. विजेत्या संघाला २५,०२५ रु. व चषक, उपविजेत्याला १५,०२५ व चषक दिला जाणार आहे. याशिवाय मालिकावीर, उत्कृष्ट…

भारत विकास परिषद विकलांग केंद्राच्या वतीने दिव्यांगाना मकरण्यात येणार मोफत कृत्रिम अवयव वाटप

ओरोस (प्रतिनिधी) : महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड यांच्या अंतर्गत भारत विकास परिषद विकलांग केंद्र पुणे व कोथरूड शाखा पुणे यांच्यावतीने ७ मार्च रोजी कुडाळ तालुक्यातील पावशी येथील शांतादुर्गा मंगल कार्यालय येथे जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींना मोफत अत्याधुनिक कृत्रिम मोड्युलर पाय, हात…

व्यक्तिमत्व विकासासाठी व्यवसायिक कौशल्ये गरजेचे – चेतन गोडबोले

कणकवली (प्रतिनिधी) : येथील शिक्षण प्रसारक मंडळाच्या कणकवली महाविद्यालयात वाणिज्य विभाग ,अंतर्गत हमी व गुणवत्ता कक्ष आणि निलया फाउंडेशन, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार दि. ५ फेब्रुवारी २०२५ रोजी ‘ बी अ कार्पोरेट लीडर विथ कॉमर्स’ या कार्यशाळेचे आयोजन करण्यात…

सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी नितेश भोगले निर्दोष

ऍड. उमेश सावंत यांचा यशस्वी युक्तिवाद कणकवली (प्रतिनिधी) : येथील शासकीय विश्रामगृहात कोरोना कलावधीत स्वॅब कलेक्शन सेंटरमधील कक्ष सेवक विजय गणपती चौरे याला शिवीगाळ व मारहाण करत शर्ट फाडला. तसेच त्याला धमकी देत सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी आरोपी नीतेश शशिकांत…

एन्टिटी प्रोऍक्टिव्ह अबॅकस क्लास, कणकवलीचे नॅशनल कॉम्पिटिशन मध्ये घवघवीत यश

कणकवली (प्रतिनिधी) : कोल्हापूर येथे पार पडलेल्या प्रोऍक्टिव्ह अबॅकस नॅशनल कॉम्पिटिशन २०२५ मध्ये एन्टिटी प्रोऍक्टिव्ह अबॅकस ,कणकवलीच्या विद्यार्थ्यांनी उत्तुंग यश प्राप्त केले आहे.एकूण ९ विद्यार्थी सहभागी झाले होते.यश गोसावी या विद्यार्थ्यांने तेरावा क्रमांक पटकावला. एन्टिटी प्रोएॅक्टिव्ह अबॅकस क्लासला हायस्ट मोटिव्हेशन…

error: Content is protected !!