Category कणकवली

नांदगाव तिठा उड्डाणपुलाखालील चौकाला केंद्रीयमंत्री नारायण राणेंचे नाव द्या

आमदार नितेश राणेंकडे सुरेश उर्फ बाळा मोरये यांची मागणी नांदगाव (प्रतिनिधी): विद्यमान केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या नावाने नांदगाव तिठा उड्डाणपुलाखालील चौकाचे नामकरण करावे अशी मागणी लेखी पत्राद्वारे आमदार नितेश राणे यांच्याकडे नांदगावचे ग्रामस्थ सुरेश उर्फ बाळा मोरये यांनी केली आहे.…

कोकण रेल्वे हे मधु दंडवतेंचे अजोड कार्य – अशोक करंबेळकर

मधु दंडवते यांचा स्मृतिदिन साजरा कणकवली (प्रतिनिधी) : कोकण रेल्वे हे मधू दंडवतेंचे अजोड कार्य आहे , अशक्यप्राय वाटणारी कोकण रेल्वे मधु दंडवते यांच्या अथक प्रयत्नामुळे कोकणवासीयांच्या सेवेत रुजू झाली , असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार अशोक करंबेळकर यांनी केले .…

उपमुख्यमंत्री फडणवीस यांची सदिच्छा भेट घेत आमदार नितेश राणेंकडून दिवाळी शुभेच्छा

कणकवली (प्रतिनिधी) : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज आमदार नितेश राणे यांनी पत्नी नंदिता व चिरंजीव निमिष यांच्यासह सहकुटुंब सदिच्छा भेट घेत दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या घरी दिवाळी फराळ स्वाद ही राणे कुटुंबीयांनी घेतला. उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी राणे…

गिरणी कामगारांनी म्हाडाच्या घरासाठीच्या पोच पावत्या न्याव्यात -भाई चव्हाण

ऑनलाईन अर्ज छाननीसाठी पावती आवश्यक कणकवली (प्रतिनिधी) : गिरणी कामगारांनी घरांसाठीे म्हाडामध्ये बॅकांच्या माध्यमांतून भरलेल्या अर्जांच्या पोच पावत्या अद्यापही आमच्याकडे पडून राहिल्या आहेत. सद्या म्हाडाने ऑनलाईन अर्ज छाननी मोहिम सुरू केली आहे. पुराव्यांची कागदपत्रे अर्जांमध्ये दाखल करताना या पोच पावत्या…

दिवाळी आली स्वच्छतेची वेळ झाली

स्वच्छता प्रेमींकडून पर्यटकांचे स्वागत आणि विनंती फोंडाघाट (प्रतिनिधी) : आली आली दिवाळी आली स्वच्छतेची वेळ झाली’ असा मजकूर लिहिलेला फलक हातात घेऊन स्वच्छता प्रेमींनी सिंधुदुर्गात येणाऱ्या पर्यटकांचे फोंडाघाट – दाजीपूर येथील सिंधुदुर्ग सीमेवर स्वागत केले आणि आमच्या स्वच्छ व पर्यटन…

मांडवी ट्रेनखाली अज्ञात महिलेची आत्महत्या

कणकवली (प्रतिनिधी) : गोव्याहून मुंबईच्या दिशेने मांडवी एक्सप्रेस जात असताना कणकवली रेल्वे रुळावर झोपून देत एका महिलेने आत्महत्या केली. ही घटना आज सकाळी कणकवली रेल्वे स्टेशन येथे घडली. त्यामुळे ती रेल्वे सुमारे अर्धा तास स्थानकातच थांबून होती. गोव्याहून मुंबईच्या दिशेने…

बेळणे येथील नवनिर्वाचित सरपंच यांचे शिवसेना कार्यकर्ते यांनी केले अभिनंदन

कणकवली (प्रतिनिधी): बेळणे सरपंच अविनाश गिरकर यांचे नूतन सरपंच पदी निवडून आले त्याबद्दल अभिनंदन करताना नांदगाव पंचक्रोशी तील शिवसेना कार्यकर्ते अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष मज्जित बटवाले, उपविभाग प्रमुख तात्या निकम, प्रदीप हरमलकर, युवा उप तालुका प्रमुख आबू मेस्त्री,माझी शाखा प्रमुख असलदे सुरेश…

उटण्याचे महत्त्व पटवून देत साजरी केली दिवाळी

कणकवली (प्रतिनिधी): बाल शिवाजी इंग्लिश मिडीयम स्कूल, कणकवली येथे दिवाळी साजरी करण्यात आली. मुलांना उटण्याचा महत्त्व पटवून देत व उटणे बनवायचा उपक्रम राबविला. प्रत्येक वर्गाच्या बाहेर रंगीबेरंगी रांगोळी काढून मुलांनी दिवाळी उत्सुकतेने साजरी केली. प्रत्येक वर्गांमध्ये आकाशकंदील लाऊन मुलांनी वर्ग…

अयोध्येत राममंदिर दर्शनासाठी 2 ट्रेनमधून मोफत प्रवास

आमदार नितेश राणेंकडून कणकवली देवगड वैभववाडी तालुक्यातील राम भक्तांना दिवाळी गिफ्ट कणकवली (प्रतिनिधी): कणकवली मतदारसंघातील रामभक्तांना अयोध्येला जाण्यासाठी आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून दोन विशेष रेल्वे सोडण्यात येणार आहेत. आमदार नितेश राणे यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. कणकवली…

आमदार नितेश राणेंच्या वतीने कणकवली तालुक्यातील पोलीस पाटील ना दिवाळी भेट

कणकवली (प्रतिनिधी): आमदार नितेश राणेंच्या वतीने खारेपाटण विभागासह कणकवली तालुक्यातील पोलीस पाटील ना दिवाळीनिमित्त भेटवस्तू वाटप करण्यात आले. भाजपा तालुकाध्यक्ष संतोष कानडे, माजी पं स सभापती दिलीप तळेकर , माजी जि प सदस्य रत्नप्रभा वळंजू, सूर्यकांत भालेकर, शक्तिकेंद्रप्रमुख सूर्यकांत भालेकर,…

error: Content is protected !!