कणकवली (प्रतिनिधी): आमदार नितेश राणेंच्या वतीने खारेपाटण विभागासह कणकवली तालुक्यातील पोलीस पाटील ना दिवाळीनिमित्त भेटवस्तू वाटप करण्यात आले. भाजपा तालुकाध्यक्ष संतोष कानडे, माजी पं स सभापती दिलीप तळेकर , माजी जि प सदस्य रत्नप्रभा वळंजू, सूर्यकांत भालेकर, शक्तिकेंद्रप्रमुख सूर्यकांत भालेकर, वारगाव उपसरपंच नाना शेट्ये यांच्या उपस्थितीत दिवाळी भेटवस्तू वाटप करण्यात आले.यावेळी सुनील कदम वागदे, अंकुश वारंग सावडाव, बाबू गुरव हुंबरठ,प्रमोद सावंत नागवे, गुरुनाथ खानोलकर आशिये, मोहन सावंत जाणवली, नंदू राणे सातरल, प्रदीप सावंत वरवडे, उदय सावंत कासरल, राजेंद्र जाधव पिसेकामते, श्वेता राऊळ तळवडे, संजना आंगणे ओसरगाव, नामदेव राणे बिडवाडी, राजेंद्र चाळके बेळणे, नारायण गावकर माईन आदींना दिवाळी भेटवस्तू दिली.
आमदार नितेश राणेंच्या वतीने कणकवली तालुक्यातील पोलीस पाटील ना दिवाळी भेट











