उपमुख्यमंत्री फडणवीस यांची सदिच्छा भेट घेत आमदार नितेश राणेंकडून दिवाळी शुभेच्छा

कणकवली (प्रतिनिधी) : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज आमदार नितेश राणे यांनी पत्नी नंदिता व चिरंजीव निमिष यांच्यासह सहकुटुंब सदिच्छा भेट घेत दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या घरी दिवाळी फराळ स्वाद ही राणे कुटुंबीयांनी घेतला. उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी राणे कुटुंबियांचे सहर्ष स्वागत केले.चिरंजीव निमिष सोबत फोटोसेशनही केले.

error: Content is protected !!