कणकवली (प्रतिनिधी): बेळणे सरपंच अविनाश गिरकर यांचे नूतन सरपंच पदी निवडून आले त्याबद्दल अभिनंदन करताना नांदगाव पंचक्रोशी तील शिवसेना कार्यकर्ते अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष मज्जित बटवाले, उपविभाग प्रमुख तात्या निकम, प्रदीप हरमलकर, युवा उप तालुका प्रमुख आबू मेस्त्री,माझी शाखा प्रमुख असलदे सुरेश मेस्त्री, बाळा सतोसे आणि याकूब नावलेकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.













