Category कणकवली

कलमठ मधील शिक्षकेची 38 लाखाची फसवणूक…..!

महिला शिक्षिकेच्या तक्रारीवरून फसवणुकीचा गुन्हा दाखल…..! कणकवली (प्रतिनिधी):- वाढदिवसाचे गिफ्ट पाठविण्याचे सांगून कलमठ येथील एका शिक्षिकेला ३८ लाख रुपयांचा ऑनलाईन गंडा घालण्यात आला आहे ०९ ते २३ ऑक्टोबर यादरम्यान टप्प्याटप्प्याने ही रक्कम त्या शिक्षिकेने इंग्लंडमधील दोघा आरोपीच्या बँक खात्यावर पाठवली…

त्रिंबकच्या सम्राट अशोक नगरला शववाहिका प्रदान

आचरा (प्रतिनिधी): मालवण तालुक्यातील त्रिंबक बौद्ध वस्तीची शववाहक गाडीची बऱ्याच वर्षांची मागणी आज पूर्ण झाली. ग्रामपंचायत त्रिंबक यांजकडे अनेक दिवस स्थानिक बौद्धविकास मंडळ पाठपुरावा करत होते. या कामी मंडळाचे ज्येष्ठ कार्यकर्ते आदी दत्ता पवार यांनी या मागणीचा सतत पाठपुरावा केला.…

कार्तिकी पंढरपूर यात्रेकरिता जादा एसटी बसेस उपलब्ध – अभिजित पाटील

महिलांकरिता व 65 वर्षापेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींकरिता प्रवास दरात 50% सवलत 75 वर्षापेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींकरिता शंभर टक्के मागणीप्रमाणे साध्या बसेस उपलब्ध कणकवली (प्रतिनिधी): कार्तिकी यात्रेकरिता सिंधुदुर्ग विभागातून प्रतिवर्षीप्रमाणे पंढरपूर यात्रेस जादा बसेस मागणीप्रमाणे उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात आलेले…

कणकवली येथील गुरुकृपा ऑटो स्पेअरपार्टच्या दुकानाला लागली आग

आगीवर तातडीने नियंत्रण मिळवल्याने मोठी हानी टळली कणकवली (प्रतिनिधी): शहरातील गोकुलधाम हॉटेल खाली श्री गुरुकृपा ऑटो स्पेअरपार्टच्या दुकानाला दुपारी २:३०चा सुमारास आग लागली यात दुकानाचे मोठया प्रमाणात नुकसान झाले मात्र तातडीने आगीवर नियंत्रनात आणली त्यामुळे सुदैवाने मोठी दुर्घटना टळली ही…

पट संख्या कमी,मात्र अमृत महोत्सव दिमाखदार

इतर शाळांसमोर आदर्श; प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रदीप कुमार कुडाळकर यांचे गौरवउद्गार कणकवली (प्रतिनिधी): जिल्हा परिषद शाळा असलदे गावठण न. 2 या विद्यालयाचा अमृत महोत्सव 2 नोव्हेंबर 2023 साजरा करण्यात आलाय.या कार्यक्रमासाठी चार वाडीतील ग्रामस्थ या दिमाखदार सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते.…

शिवसेना कणकवली शहर व तालुक्याच्या वतीने नरकासुर स्पर्धेचे आयोजन

11 नोव्हेंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौकात होणार स्पर्धा कणकवली (प्रतिनिधी): शिवसेना तालुका कणकवली व कणकवली शहर शिवसेना यांच्या वतीने नरकासुर स्पर्धा शनिवार दिनांक 11 नोव्हेंबर 2023 रोजी सायंकाळी 7 : 30 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक कणकवली येथे आयोजित…

रुग्णांना चांगली सेवा देता येत नसेल तर कणकवली उपजिल्हा रुग्णालयाला टाळे लावायचे काय ?

शिवसेना पदाधिकाऱ्यांचा निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.सुबोध इंगळे,रुग्णालय अधीक्षकांना सवाल ; गरोदर मातांना बाहेर का पाठवता कणकवली (प्रतिनिधी): कणकवली उपजिल्हा रुग्णालयातील अपुऱ्या डॉक्टर व कर्मचाऱ्यांमुळे आरोग्य व्यवस्था विस्कळीत झाली आहे.गरोदर मातांना बाहेर उपचारासाठी का पाठवता ?सोनोग्राफी मशीन आहे? मग डॉक्टर कोण…

जेएसडब्ल्यू कंपनीचे नकली पत्रे विकल्याबद्दल रोहित शेट्ये वर गुन्हा दाखल

कणकवली (प्रतिनिधी): जेएसडब्ल्यू कलर ऑन व जेएसडब्ल्यू प्रगती या बँडचे नकली पत्रे विकण्याचा साठा केल्या प्रकरणी वागदे मधील दुकानदार रोहित विष्णू शेट्ये (वय 31 राहणार कणकवली करूळ) याच्यावर प्रतिलिपी अधिकार अधिनियम 1957 नुसार चे कलम 51 व 63 नुसार गुन्हा…

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील ओटव व बेळणे खुर्द या दोन ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणुक तर हळवल आणि वारगाव ग्रामपंचायतींच्या जागांसाठी पोट निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी आठ मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. त्यामुळे गुरुवारी तहसीलदारांच्या उपस्थितीत उमेदवारांसमोर ईव्हीएम मशीनची पाहणी…

अभिनेत्री अक्षता कांबळी राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्काराने सन्मानित

कणकवली (प्रतिनिधी) : आधार सामाजिक सेवा संस्था महाराष्ट्र यांच्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्त कराड येथील यशवंत राव चव्हाण स्मृती सदन (टाऊन हॉल) येथे राज्यातील विविध क्षेत्रातील उल्लेखनिय काम करणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार प्रधान करण्यात आला आहे तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अभिनेत्री अक्षता…

error: Content is protected !!