Category कणकवली

फॅन्सी ड्रेस दांडिया स्पर्धेत समर्थ कदम प्रथम

गांगेश्वर मित्रमंडळाच्यावतीने फॅन्सी ड्रेस दांडिया व संगीत खुर्ची स्पर्धेचे आयोजन कणकवली (प्रतिनिधी) : गांगेश्वर मित्रमंडळ कणकवलीच्या वतीने नवरात्रउत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. दरवर्षी प्रमाणे यावर्षीही सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले. मंडळाच्यावतीने फॅन्सी ड्रेस दांडिया व संगीत खुर्ची…

कलमठ युवासेनेच्या वतीने एसटी बस वेळापत्रक फलक अनावरण

युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या हस्ते अनावरण कलमठ शहरप्रमुख धीरज मेस्त्री यांची संकल्पना कणकवली (प्रतिनिधी) : कलमठ विभाग युवासेनेतर्फे कणकवली पोलीस स्टेशन परिसर, कलमठ आचरा रोडलगत माणिक चौकालगत, कलमठ सुतारवाडी याठिकणीच्या बस थांब्यांवर एसटी बस फेऱ्यांचे वेळापत्रकाचे फलक लावण्यात आले…

साहेब आम्ही सदैव तुमच्याचसोबत .. विजय इंगळे यांचा पक्षपदाचा राजीनामा

कणकवली (प्रतिनिधी): माजी खासदार निलेश राणे यांनी सक्रिय राजकारणातून निवृत्ती ची घोषणा करताच निलेश यांचे कडवट समर्थक असलेले भाजपा कणकवली तालुका युवा मोर्चाचे ग्रामीण चिटणीस विजय इंगळे यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. विजयादशमी दिवशी माजी खा.निलेश राणे यांनी ट्विट…

आयपीएस् सुभ्रमण्य केळकर यांना पितृशोक

श्री देवी सरस्वती वाचनालय आणि ग्रंथ संग्रहालयाचे अध्यक्ष भालचंद्र केळकर यांचे निधन कणकवली (प्रतिनिधी): मालवण तालुक्यातील चिंदर गावठणवाडी येथील पुरोहित तसेच आचरा दशक्रोशी ब्राम्हण मंडळ, मालवण तालुका ब्राह्मण मंडळाचे माजी अध्यक्ष, इनामदार श्री देव रामेश्वर ट्रस्ट आचरा सदस्य , श्री…

पटकीदेवी मंदिराजवळ आज सायंकाळी 7 वाजता महाआरती

माजी नगराध्यक्ष समीर नलावडें चे आयोजन कणकवली (प्रतिनिधी): कणकवली शहरात असलेल्या पटकी देवी मंदिराजवळ आज सोमवारी 23 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 7 वाजता महाआरती चे आयोजन करण्यात आले आहे. नवरात्र उत्सवानिमित्त गेली काही वर्ष पटकीदेवी मित्र मंडळाच्या वतीने येथे नवरात्र उत्सव…

उ.बा.ठा.सेनेच्या कोंड्ये माजी ग्रा.पं.सदस्य दक्षता तेली यांचा शिवसेना पक्षात प्रवेश

उपजिल्हाप्रमुख हरेश पाटिल यांच्या उपस्थितीत केला पक्षप्रवेश कणकवली ( प्रतिनिधी): उ.बा.ठा.सेनेच्या कोंड्ये माजी ग्रामपंचायत सदस्य सौ.दक्षता दत्ताराम तेली यांचा शिवसेना पक्षात प्रवेश जिल्हाप्रमुख संजय आंग्रे व विधानसभा प्रमुख संदेश पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली प्रवेश घेण्यात आला. असल्याची माहिती उपजिल्हाप्रमुख हरेश पाटिल…

माध्यमिक विद्यामंदिर कनेडी प्रशालेत वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य साधत “कवितांचा प्रवास “कार्यक्रम उत्साहात साजरा

कणकवली (प्रतिनिधी) : कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई संचलित माध्यमिक विद्यामंदिर कनेडी,मोहनराव मुरारीराव सावंत ज्युनि. कॉलेज ऑफ आर्ट्स ॲण्ड काॅमर्स कनेडी,तुकाराम शिवराम सावंत ज्युनि. कॉलेज ऑफ सायन्स कनेडी आणि बालमंदिर कनेडी येथे मंगळवार दिनांक १७ ऑक्टोबर २०२३ रोजी डॉ.…

खाजगी फायनांसकडून वसुलीसाठी ग्राहकांना शिवीगाळ, आर्थिक लूट

ग्राहकांनी मनसेशी संपर्क साधावा; आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार करणार कणकवली (प्रतिनिधी): मागील 13 ते 14 वर्षे वाहनांना फायनांस देणाऱ्या कंपन्या व्यवसाय करत आहेत. जलदगतीने कर्ज देऊन गाड्या घेण्यासाठी आर्थिक सहकार्य करतात. कर्जधारकाकडून 3 महिन्याचे चेक घेतात. दोन चेक वटल्यावर आयसी…

आयनल पावणाई मंदिरात नवरात्र उत्सव साजरा करण्यास गंगाराम साटम गटाला जिल्हा न्यायालयाची परवानगी

पार्टी क्रमांक 1 तर्फे ऍड. उमेश सावंत यांचा युक्तिवाद कणकवली (प्रतिनिधी): कणकवली तालुक्यातील आयनल पावणाई मंदिर नवरात्र उत्सव साजरा करण्यावरून गंगाराम साटम व गजानन साटम यांच्यात गेली अनेक वर्ष वाद होते. याप्रकरणी न्यायालयीन दावे पार पाडले. या उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कणकवली…

पोलीस पाटील दाखला कागदपत्रांबाबत अडचण असल्यास तात्काळ संपर्क साधावा

कणकवली शहरासाठी पोलीस पाटील पद झालेय रद्द माजी नगराध्यक्ष समीर नलावडें चे आवाहन कणकवली (प्रतिनिधी): कणकवली शहरा करिता यापुढे पोलीस पाटील हे पद कार्यरत राहणार नसून, शासनाच्या आदेशानुसार ज्या शहर किंवा गावांमध्ये पोलीस स्टेशन किंवा पोलीस दूरक्षेत्र आहे अशा ठिकाणी…

error: Content is protected !!