उ.बा.ठा.सेनेच्या कोंड्ये माजी ग्रा.पं.सदस्य दक्षता तेली यांचा शिवसेना पक्षात प्रवेश

उपजिल्हाप्रमुख हरेश पाटिल यांच्या उपस्थितीत केला पक्षप्रवेश

कणकवली ( प्रतिनिधी): उ.बा.ठा.सेनेच्या कोंड्ये माजी ग्रामपंचायत सदस्य सौ.दक्षता दत्ताराम तेली यांचा शिवसेना पक्षात प्रवेश जिल्हाप्रमुख संजय आंग्रे व विधानसभा प्रमुख संदेश पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली प्रवेश घेण्यात आला. असल्याची माहिती उपजिल्हाप्रमुख हरेश पाटिल यांनी दिला आहे. यावेळी कणकवली तालुका प्रमुख प्रिया टेंबकर, उपतालुकाप्रमुख सरीता सुनिल राऊत, शहर प्रमुख श्रेया टकले, शहर शाखा रूपाली पोयेकर, विभागप्रमुख कळसुली दिपाली घाडीगांवकर सलोनी बाईत आदि उपस्थित होते.

error: Content is protected !!