Category कणकवली

महाराष्ट्राचे सूर्याजी पिसाळ असलेल्या राऊत,ठाकरे यांनी नैतिकतेचे धडे देवू नयेत

भाजप प्रवक्ते आमदार नितेश राणे यांची सडकून टीका विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांचा कार्यकाल लवकरच संपेल,अनिल परब स्वतःसाठी मातोश्रीवर आणतात दबाव इंडिया आघाडीची बिकट झालेली अवस्था संजय राऊत यांनी आधी जाहीर करावी कणकवली (प्रतिनिधी): नैतिकता,शपथ,असे शब्द राऊत,ठाकरे यांच्या सारख्या…

अमित सामंत यांनी घेतले पिळणकर यांच्या घरी गणेशदर्शन

कणकवली (प्रतिनिधी): राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी कणकवली तालुकाध्यक्ष अनंत पिळणकर यांच्या निवासस्थानी गणपतीचे दर्शन घेतले. यावेळी प्रांतिक सदस्य निलेश गोवेकर,अनंत पिळणकर, जिल्हा सरचिटणीस रुपेश जाधव. विष्णू भाई पिळणकर. नयन गावडे. गणेश गावडे. रवींद्र गावडे. देवेंद्र पिळणकर. जामदार आदी…

आ.नितेश राणेंनी पं. दिनदयाळ यांना वाहिली आदरांजली

कणकवलीत पं. दिनदयाळ जयंती साजरी कणकवली (प्रतिनिधी): पंडित दिन दयाळ उपाध्याय यांच्या जयंती निमित्त कणकवली कार्यालयात आमदार नितेश राणे यांनी उपस्थित राहून पंडित दिन दयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेला पुष्प हार घालून अभिवादन केले. यावेळी तालुका अध्यक्ष मिलिंद मेस्त्री, बँक संचालक…

आ.नितेश राणेंच्या हस्ते सुंदर माझं गाव लोरे सेल्फी पॉइंटचे उदघाटन

ग्रामस्तरावर सेल्फी पॉईंट बनवण्याचा पहिला मान लोरे नं 1 ग्रा.पं ला कणकवली (प्रतिनिधी) : पं स चे माजी सभापती मनोज रावराणे, सरपंच अजय रावराणे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या सुंदर माझं गाव लोरे या सेल्फी पॉईंट चे उदघाटन आमदार नितेश राणे यांच्या…

आमदार नितेश राणेंकडून काणेकर यांना तातडीने आर्थिक मदत

हरकुळ बुद्रुक येथील काणेकर यांचे दुकान आगीत जाळून खाक कणकवली (प्रतिनिधी): तालुक्यातील हरकुळ बुद्रुक येथे काणेकर यांच्या दुकानाला अचानक रविवारी पहाटे ४.१५ वाजण्याच्या सुमारास आग लागली. अखेर नगरपंचायतीच्या अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांसह स्थानिकांनी ही आग आटोक्यात आणली. मात्र, दुकानातील साहित्य आगीत…

फोंडाघाट बाजारपेठेत तीन पत्ती जुगार अड्ड्यावर धाड

बडी धेंडे सापडली पोलिसांच्या जाळ्यात कणकवली (प्रतिनिधी): कणकवली पोलिसांनी आज रात्री 8 वाजण्याच्या सुमारास फोंडाघाट बाजारपेठेत गांधी चौकातील एका हॉटेलमध्ये सुरू असलेल्या तीन पत्ती जुगार अड्ड्यावर धाड टाकली.फोंडाघाट बाजारपेठेसह गावातील 8 ते 9 बड्या धेंडा ना जुगार खेळताना पोलिसांनी रंगेहाथ…

परशुराम उपरकर यांच्या निवासस्थानी मंगळवारी डबलबारी भजनाचा जंगी सामना

अखिलेश फाळके विरुद्ध विश्वनाथ गुरव यांच्यात रंगणार डबलबारी सामना कणकवली (प्रतिनिधी) : गणेशोत्सवानिमित्त माजी आमदार तथा मनसेचे प्रदेश सरचिटणीस परशुराम उपरकर यांच्या निवासस्थानी मंगळवार दिनांक 26 सप्टेंबर रोजी रात्री 8.30 वाजता डबलबारी भजनाचा जंगी सामना आयोजित करण्यात आला आहे. यात…

आ.नितेश राणेंची भाजपा सोशल मीडिया महाराष्ट्र प्रदेश संयोजक प्रकाश गाडे यांनी घेतली सदिच्छा भेट

कणकवली (प्रतिनिधी) : भाजपा महाराष्ट्र प्रदेश सोशल मीडिया संयोजक प्रकाश गाडे यांनी कणकवली येथे आमदार नितेश राणेंची सदिच्छा भेट घेतली. राणे यांच्या ओम गणेश निवासस्थानी गाडे यांनी आमदार राणे यांची भेट घेतली. यावेळी सिंधुदुर्ग भाजपा सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष समीर प्रभुगावकर…

पालकमंत्री चव्हाण यांचे संतोष कानडे संदिप सावंत यांच्याकडून वाढदिवस अभिष्टचिंतन

कणकवली (प्रतिनिधी) : राज्याचे बांधकाममंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. रवींद्र चव्हाण यांना सिंधुदुर्ग जिल्हा कलाकार समिती चे जिल्हाध्यक्ष तथा भाजपा कणकवली तालुकाध्यक्ष संतोष कानडे आणि वागदे गावचे सरपंच संदीप सावंत यांनी वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या.पेंडूर-खरारे येथे आपल्या आजोळी नामदार रवींद्र…

पुण्यात ८ ऑक्टोबरला राज्य सब ज्युनिअर चॅम्पियनशिप व राष्ट्रीय निवड चाचणी कराटे स्पर्धेचे आयोजन-

महाराष्ट्रातील सर्व जिल्हातील निवड पात्र खेळाडू सहभागी होणार तळेरे (प्रतिनिधी) : कराटे दो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र या संघटनेच्या वतीने महाराष्ट्र राज्य सब ज्युनिअर कराटे अजिंक्य पद स्पर्धेचे आयोजन दि. ८ ऑक्टोबर २०२३ रोजी श्री शिव छत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी, बाणेर,…

error: Content is protected !!