आ.नितेश राणेंची भाजपा सोशल मीडिया महाराष्ट्र प्रदेश संयोजक प्रकाश गाडे यांनी घेतली सदिच्छा भेट

कणकवली (प्रतिनिधी) : भाजपा महाराष्ट्र प्रदेश सोशल मीडिया संयोजक प्रकाश गाडे यांनी कणकवली येथे आमदार नितेश राणेंची सदिच्छा भेट घेतली. राणे यांच्या ओम गणेश निवासस्थानी गाडे यांनी आमदार राणे यांची भेट घेतली. यावेळी सिंधुदुर्ग भाजपा सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष समीर प्रभुगावकर आदी उपस्थित होते. कोकण दौऱ्यावर असलेले प्रकाश गाडे यांनी आवर्जून राणे यांची सदिच्छा भेट घेतली.

error: Content is protected !!