Category कणकवली

सरिता पवार यांच्या राखायला हवी निजखूण काव्यसंग्रहाला बुलढाणा जिल्ह्यातील राज्यस्तरीय काव्य गौरव पुरस्कार जाहीर

कणकवली (प्रतिनिधी) : कवयित्री सरिता पवार यांच्या राखायला हवी निजखूण या काव्यसंग्रहाला बुलढाणा जिल्ह्यातील मानव बहु सामाजिक संस्था डोणगाव यांचा राज्यस्तरीय काव्यगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. 24 सप्टेंबर रोजी डोणगाव येथे सन्मानपूर्वक पुरस्कार वितरण केले जाणार असून रोख रक्कम स्मृतिचिन्ह…

सिंधुदुर्गातील सर्पमित्रांचा अनोखा उपक्रम

भव्य रक्तदान शिबिराचे नांदगाव येथे आयोजन कणकवली (सत्यवान गावकर): रक्तदान हेच श्रेष्ठ दान आहे या उक्तीला अनुसरून सर्प इंडिया सिंधुदुर्ग व सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सध्या चतुर्थी सन तोंडावर येऊन…

जालन्यातील लाठीचार्जचे सिंधुदुर्गात पडसाद

निषेधासाठी सोमवारी मराठा समाजाचा मोर्चा कणकवली (प्रतिनिधी) : जालना येथील मराठा समाज उपोषणकर्त्यांवर पोलिसांनी केलेल्या लाठीचार्ज आणि हवेतील गोळीबाराचा सिंधुदुर्ग जिल्हा मराठा समाजाच्या वतीने निषेध करत असल्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख सतीश सावंत यांनी केला. सोमवारी 4 सप्टेंबर रोजी होणाऱ्या मराठा समाज…

हिंदू जनआक्रोश मोर्चामुळे विरोधकांना पोटशूळ

जालनातील घटनेत दगड कोणी आणि कोणाच्या आदेशावरून मारला ? छत्रपती संभाजीनगर मधील बस जाळपोळ घटनेत आंबदास दानवें च्या निकटवर्तीयाचा हात दंगल घडविण्यामागे उद्धव राऊत यांची फूस असल्याचा संशय आ.नितेश राणेंनी विरोधकांचा घेतला समाचार कणकवली (प्रतिनिधी) : जालना मध्ये काल मराठा…

श्रद्धा कदम सलग सहाव्या वर्षी एमडीआरटी

श्रद्धा कदम सलग सहाव्या वर्षी एमडीआरटी कणकवली (प्रतिनिधी) : विमा क्षेत्रात गेली २६ वर्षे कार्यरत असलेल्या कणकवली येथील एलआयसी शाखेच्या विमा प्रतिनिधी श्रद्धा एस. कदम यांनी विमा क्षेत्रातील बहुमानाचा “ एमडीआरटी ” हा सन्मान प्राप्त केला असून यावर्षी सिंधुदुर्गातून त्या…

नवीन कुर्ली गावासाठी स्वतंत्र ‘रास्त धान्य दुकान’ मंजूर

नवीन कुर्ली ग्रामविकास मंडळाचा यशस्वी पाठपुरावा कणकवली (प्रतिनिधी): नवीन कुर्ली पुनर्वसन गावठण स्थापन होऊन कित्येक वर्ष झाली तरी नवीन कुर्ली गावासाठी स्वतंत्र रेशन दुकान नव्हते . काही ग्रामस्थांचे रेशन दुकान जुनी कुर्ली या ठिकाणी तर काहींचे फोंडाघाट या ठिकाणी होते…

ओझरम ग्रामपंचायत तंटामुक्ती अध्यक्ष पदी समाधान धुरी यांची निवड

कणकवली( प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील ओझरम ग्रामपंचायत तंटामुक्ती अध्यक्ष पदी समाधान धुरी यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या वेळी सरपंच समृद्धी राणे, उपसरपंच प्रशांत राणे, ग्रामसेवक बोडेकर, विजय उर्फ बाळा राणे, सदस्य सुधाकर राणे, विनया राणे, शुभांगी मेस्त्री, रुपाली धुरी,…

फोंडाघाट आय. टी. आय. तिठ्यावर होणार झेब्रा क्रॉसिंग

वाढते अपघात टाळण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष अनंत पिळणकर यांच्या मागणीला यश कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली फोंडाघाट रस्त्यावरील फोंडाघाट आय टी आय तिठ्यावर असलेल्या वळणामुळे अनेक अपघात आजवर झालेले आहेत.संभाव्य वाढते अपघात टाळण्यासाठी त्या ठिकाणी पिडब्ल्यूडी कडून अधिकृत झेब्रा क्रॉसिंग बनविण्यात…

त्या युवतीवर कारवाई करा

शिवसेना उबाठा अल्पसंख्याक सेलची पोलिसांकडे मागणी कणकवली (प्रतिनिधी) : पाकिस्तान धार्जिणी पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्या आणि हिंदू देवतांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य सोशल मीडियावर करणाऱ्या त्या मुस्लिम धर्मीय युवतीचा जाहीर निषेध करतानाच त्या युवतीवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी शिवसेना उबाठा अल्पसंख्याक…

दहावीतील मुलाचा कालव्यात पडून मृत्यू

फोंडाघाट मधील शिरवलकर कुटुंबियांवर कोसळला दुःखाचा डोंगर कणकवली (प्रतिनिधी) : उदय राजेश शिरवलकर (१६, फोंडाघाट-साईनगर) या शाळकरी युवकाचा साईनगर येथे देवघर पाटबंधारे पाण्यात तोल जावून झाला. कालव्यातील चिखलामुळे तो रूतल्याने बाहेर पडूशकला नाही. ही घटना गुरूवारी सायंकाळी ४.३० ते ५…

error: Content is protected !!